Menu Close

परत परत फतवे काढून सरकारी अधिकार्‍यांकडून धर्मशास्त्राची पायमल्ली ! – समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर

पुण्यात प्रतिदिन १७ कोटी ७० लक्ष लिटर सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना नद्यांमध्ये सोडले जाते. राज्यातील २५ मोठ्या शहरांत २ अब्ज ५७ कोटी १७ लक्ष लिटर सांडपाणी…

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनात कोणताही अपप्रकार घडलेला नसतांना वृत्तपत्रांकडून व्याख्यान उधळले, अशी खोटी वृत्ते !

श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे २७ ऑगस्ट या दिवशी लोअर परळ येथील ना.म. जोशी मार्गावरील म्यु. सेकंडरी हायस्कूल येथे श्रीदुर्गामाता दौड आणि शिवचरित्र या…

समाजातील परिस्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता ! – ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर

सध्याच्या सरकारची भूमिका दुटप्पी आहे. एकीकडे हज यात्रेला अनुदान द्यायचे आणि दुसरीकडे पंढरपूर, आळंदी येथे वारीसाठी जाणार्‍या वारकर्‍यांना साध्या मूलभूत सुविधाही मिळत नाही.

वेद आणि भारतीय तत्त्वज्ञानच जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकतात ! – ग्रीस राजकन्या आयरीन

५० वर्षांपूर्वी ग्रीस राजघराण्यातील सदस्यांनी कांची परमाचार्य प.पू. चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीगल यांची मचिलीपट्टणम् येथे भेट घेतली होती. हे कुटुंब ईश्‍वराच्या शोधार्थ साधक बनून येथे आले…

मन की बात : आपण आपल्या जुन्या परंपरेनुसार चिकणमातीची मुर्ती का बनवत नाही ? – पंतप्रधान नरेंद्र मोदी

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गणेशोत्सव आणि दुर्गा पूजा पर्यावरणपूरक अशा इकोफ्रेंडली पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले. आपण आपल्या जुन्या परंपरेनुसार चिकणमातीच्या मुर्त्या का…

प्रस्तावित अलवाफी पशूवधगृह रहित करा !

‘प्रस्तावित पशूवधगृहात प्रतिदिन ६८ सहस्र किलो मांसावर प्रक्रिया होणार असून त्यासाठी शेकडो गोवंशियांची हत्या करण्यात येईल,’ अशी भीती व्यक्त होत आहे. पशूवधगृहाला बाळापूर नगरपरिषदेच्या आमसभेत…

जुगार आणि पत्ते खेळणे बंद करून आदर्श गणेशोत्सव साजरा करणार !

हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर नवनाथ सेवा संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अभिनंदनीय निर्णय !

केंद्रसरकार अल्पसंख्यांकांसाठी ६ सहस्र ५०० कोटी रुपये खर्च करून सद्भावना मंडप उभारणार !

केवळ अल्पसंख्यांकांसाठी योजना आखून त्याचे नाव सद्भावना कसे होईल ? अशाने बहुसंख्य हिंदूंमध्ये द्वेषच निर्माण होणार ! सरकारला योजनाच आखायची होती, तर सर्व धर्मियांना समानतेने…

भावभक्तीविरहित अशास्त्रीय दहीहंडी साजरी !

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे नुकताच साजरा झालेला दहीहंडी उत्सव बहुतांश ठिकाणी विकृत पद्धतीने साजरा करण्यात आला. चौकाचौकात साजर्‍या झालेल्या उत्सवात तरुणाईची हुल्लडबाजी होती; पण श्रीकृष्णाप्रतीचा भाव नव्हता,…

पंतप्रधानांनी गोरक्षकांविषयीचे वक्तव्य मागे घेऊन गोमातेची क्षमा मागावी !

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे असंतोष पसरला आहे. पंतप्रधानांनी गोहत्या करणार्‍या धर्मांधांना खडे बोल ऐकवावेत अन् त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे…