पणजी, : करासवाडा, म्हापसा येथील सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची १३ ऑगस्टच्या रात्री अज्ञातांनी तोडफोड करून विटंबना केली.
रत्नागिरी, – जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून या कार्याशी जोडलेले धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या साहाय्याने ६ ठिकाणी ‘क्रांतीगाथा प्रदर्शना’चे आयोजन करण्यात आले…
महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या 27 जुलै 2012 या दिवशीच्या शासन निर्णयानुसार ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ संस्कृतदिनाच्या दिवशी देण्यात यावा, असे स्पष्ट…
उज्जैन (मध्यप्रदेश) येथे भगवान श्री महाकाल यांच्या शोभायात्रेमध्ये असणार्या हत्तीवर ‘पीपल्स फॉर एनिमल्स’ (PFA) चे सचिव प्रियांशु जैन यांनी आक्षेप घेतला आहे. बकरी ईदच्या वेळी…
गाझीपूर (उत्तरप्रदेश) – येथील सरकारी होमिओपॅथिक महाविद्यालयामध्ये मंतशा काझमी ही मुसलमान विद्यार्थिनीने हिंदु विद्यार्थिनींची आक्षेपार्ह छायाचित्रे काढून ती महंमद आमिर या मुसलमान विद्यार्थ्याला पाठवत असे.
मुंबई – स्वातंत्र्यदिनानिमित्त मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे ध्वज, मुखपट्टी, ध्वजाच्या रंगातील कपड्यांची विक्री होते. शासनाचा आदेश डावलून काही विक्रेते प्लास्टिकच्या ध्वजांची विक्री करतात.
जौनपूर (उत्तरप्रदेश) – येथे २९ जुलै या दिवशी मुहर्रमच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या फेरीमध्ये ३३ मुसलमानांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या.
स्वातंत्र्यदिनी देशात आतंकवादी कारवाया घडवण्याचा हिजबुल मुजाहिदीनचा कट उत्तरप्रदेश पोलिसांनी उधळला !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्टला देशात आतंकवादी कारवाया घडवून आणण्याचा कट हिजबुलच्या आतंकवाद्यांनी रचला होता.
कराड – स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची सर्रासपणे विक्री करण्यात येते. प्लास्टिकच्या वापरावर राज्यशासनाची बंदी आहे.
पुणे – शासनाने बंदी घातलेले प्लास्टिकचे ध्वज विक्री करणार्या विक्रेत्यांवर कारवाई करून राष्ट्रध्वजाचा अवमान रोखावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे, तसेच भोर…