Menu Close

श्री तुळजाभवानी मंदिरातील मौल्यवान वस्तू आणि पैसे यांचा मंदिर संस्थानकडून अपहार : ४२ जणांवर ठपका !

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीमातेच्या चरणी भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम यांचा मंदिर संस्थानने अपहार केला आहे. त्यामध्ये ३९ किलो सोने आणि…

केरळमध्ये ख्रिस्ती धर्मातील दुजाभावाच्या वागणुकीला कंटाळून दलित ख्रिस्त्यांची घर वापसी !

केरळ शासनाच्या राजपत्रामधे प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार वर्ष २०१५ मधे १ सहस्र ३३५ जणांनी धर्मांतर केले. यामध्ये ६६० दलित ख्रिस्ती असून त्यांनी हिंदु धर्मात प्रवेश केला…

कोची, केरळ येथे रामायण मासम् कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्तीचा सत्कार !

केरळमध्ये हिंदूंकडून रामायण मासम् (रामायण मास) मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या निमित्ताने विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने विविध जिल्ह्यांमध्ये सलग ३० दिवस रामायणाच्या पारायणाचे आयोजन…

संताच्या आशीर्वादानेच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल ! – डॉ. उपेंद्र डहाके, भाजप, कल्याण शहर उपाध्यक्ष

देशात आजही मोगलाई चालू आहे. मुघलांचे अत्याचार दूर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांच्या पाठीशी त्यांचे गुरु समर्थ रामदासस्वामी होते. शिवरायांच्या मुखात कुलदेवीचे नामस्मरण होते.…

समाज सेवेच्या नावाखाली धर्मांतरण करणाऱ्या मदर तेरेसांच्या गौरवार्थ विशेष टपाल पाकीट

मदर तेरेसा यांना संतपद देण्याच्या समारंभाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या गौरवार्थ जगभरात तयारी सुरू झाली आहे. भारतातही त्यांना आदरांजली वाहण्यासाठी एक विशेष टपाल पाकीट जारी करण्यात येणार…

चंद्रपूर येथे गायींची तस्करी रोखण्यास गेलेल्या हिंदु श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार !

नागपूरहून चंद्रपूरकडे जाणार्‍या २ ट्रकमधून गायींची तस्करी होत असल्याची माहिती हिंदु श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी ट्रकचा पाठलाग केल्यावर भद्रकाली बसस्थानकाजवळ तस्करांनी कार्यकर्त्यांवर वाहनातून गोळीबार…

नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

पंतप्रधानांनी गोरक्षकांचे चुकीचे मूल्यमापन केले. संपूर्ण भारतात गोहत्या रोखण्यासाठी स्वत:चे शासन असावे, अशा हेतूने भारतियांनी त्यांना मते दिली; मात्र त्यांनीच गोरक्षकांचा अवमान केला. या माध्यमातून…

तुम्ही एकवेळ मला कुत्रा म्हणा; पण पाकिस्तानी म्हणू नका…

पाकिस्तानकडून बलुचिस्तान आणि गिलगिट प्रांतातील नागरिकांवर होणार्‍या अत्याचारावर पुन्हा एकदा प्रकाश पडला. या अत्याचारांमुळे देश सोडावा लागलेले बलुची नेते मजदक दिलशान बलूच यांनी तुम्ही एकवेळ…

हिंदुत्ववाद्यांच्या सुटकेसाठी अमरावती शहरात व्यापक आंदोलनाची आवश्यकता ! – श्री. नितीन व्यास, भगवा सेना

हिंदु ऐक्य मेळावा ही काळाची आवश्यकता आहे. आपण सर्वांनी या गणेशोत्सवात शहरातील प्रत्येक मंडळामध्ये लव्ह जिहादविषयी माहिती देणारी पत्रके वितरीत करून मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्याचा…

ठाणे आणि कल्याण-डोंबिवली येथे गणेशमूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करण्यासाठी प्रशासन आणि शासन यांना निवेदने

कृत्रिम हौदाऐवजी धर्मशास्त्राप्रमाणे वाहत्या पाण्यातच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात यावे, यासंदर्भातील निवेदन ठाणे येथील आमदार श्री. संजय केळकर आणि महापौर श्री. संजय मोरे यांना हिंदु जनजागृती…