Menu Close

रामसेतू निर्मितीतील तंत्रज्ञानाचे आयआयटी संशोधन करणार !

भारताची संस्कृती आणि पुराण यांमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान असणार्‍या रामायणातील रामसेतूवर भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटीच्या) विद्यार्थ्यांकडून नव्याने संशोधन करण्यात येणार आहे.

अत्याचारांच्या विरोधात पाकमध्ये अल्पसंख्यांकदिनी हिंदूंकडून निदर्शने !

पाकच्या २० कोटी लोकसंख्येत केवळ १० टक्के अल्पसंख्यांक आहेत. त्यात अधिक हिंदू आहेत. त्यांच्यावर स्वातंत्र्यापासून आतापर्यंत अत्याचार होत आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक दिवस…

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या विरुद्धची तक्रार उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने फेटाळली !

गर्भसंस्कार केल्याने मुलगा होईल, असा दावा आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकात कुठेही केलेला नाही. लिंगनिदान प्रतिबंधक कायद्याचा या पुस्तकात भंग झालेला नाही.…

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून मुंबईतील ४८० शाळांमध्ये प्रबोधन !

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईतील महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण विभागाच्या वतीने व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून येणार्‍या प्रक्षेपणामध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रध्वजाचा मान राखा हे व्याख्यान आयोजित करण्यात आले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत या संघटनेच्या स्थापनेचा जाज्वल्य इतिहास !

अभिनव भारतची चळवळ दडपण्यासाठी नाशिकमध्ये वर्ष १९०९ मध्ये ब्रिटिशांनी बाबाराव सावरकरांना पकडले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावून अंदमानात पाठवले. त्याचा सूड म्हणून वर्ष १९०९ मध्ये…

हिंदु जनजागृती समितीमुळेच शासनाला राष्ट्रध्वजाविषयीचा अध्यादेश काढावा लागला ! – श्रीमती अंजली पवार, तहसीलदार

हिंदु जनजागृती समितीच्या प्रयत्नांमुळे शासनाला राष्ट्रध्वजाविषयीचा अध्यादेश काढावा लागला. समितीचे कार्य चांगले आहे. समितीने सिद्ध केलेली राष्ट्रध्वजाचा मान राखा ही चलचित्रफीत आम्ही पुढेही दाखवू, असे…

श्रीमंत बाजीराव पेशवे आणि बालगणेश या रूपांतील अशास्त्रोक्त पद्धतीच्या गणेशमूर्ती बाजारात उपलब्ध !

यंदा गणेशोत्सवानिमित्त शहर आणि परिसरातील चौकाचौकांमध्ये श्री गणेशमूर्ती विक्री केंद्र उभारली आहेत. बालगणेश आणि बाजीराव मस्तानी या चित्रपटांमुळे श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या वेषातील श्री गणेशमूर्ती…

पंतप्रधानांनी गोरक्षकांच्या विरोधात केलेले विधान मागे घ्यावे ! – ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर

जे हिंदूंच्या मतांवर निवडून येतात आणि सत्तेवर बसतात, तेच गोमातचे रक्षण करणार्‍यांच्या विरोधात वक्तव्ये करत असतील, तर धिक्कार असो त्यांचा ! छत्रपती शिवाजी महाराज १४…

हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहीम !

प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नयेत, तसेच राष्ट्रध्वज पायदळी तुडवले जाऊ नयेत, या मागण्यांचे निवेदन महाराष्ट्रात ठिकठिकाणी पोलीस आणि प्रशासन यांना हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्ववादी…

अकोला येथे साकारण्यात येणार्‍या राष्ट्रध्वजाची प्रतिकृती असलेल्या केकच्या रंगामध्ये पालट !

हिंदु जनजागृती समितीने प्रबोधन केल्यानंतर अकोला येथे साकारण्यात येणार्‍या राष्ट्रध्वजाची प्रतिकृती असलेल्या २३५ फुटांच्या केकच्या रंगामध्ये पालट करणार असल्याचे आश्‍वासन समितीला देण्यात आले.