काश्मीरमधील नागरिकांची सुटका करण्यासाठी स्वातंत्र्य चळवळ यापुढेही सुरूच राहणार आहे. काश्मीरला आमचा पाठिंबा राहील, आम्हाला थांबविण्याची ताकद जगात कोणाकडेही नाही, असे वक्तव्य पाकचे पंतप्रधान नवाज…
अमेरिकेत प्रथमच दिवाळीच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. न्यूयॉर्क शहरातील भारतीय वकिलातीमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात नवीन टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले.
खारघर येथील शिवतेज सार्वजनिक उत्सव मंडळात श्री. रमेशदादा खडकर आणि दांडिया नृत्य कार्यक्रमाचे संयोजक श्री. संदेश कदम, श्री. सचिन केदार आणि हिंदु जनजागृती समितीचे स्थानिक…
मुंबई – येथे हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्या वतीने नवरात्रोत्सव मोहिमेअंतर्गत चेंबुर, घोडपदेव, शिवडी, तुर्भे आणि वसई येथे ४ ते ७ ऑक्टोबर या…
पुणे येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांत रणरागिणी शाखेच्या वतीने सादर केलेल्या पथनाट्यानंतर आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण – काळाची आवश्यकता या विषयावरील मार्गदर्शन पार पडल्यावर एक भारत अभियानांतर्गत…
गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी येथील दैनिक सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे यांच्यावर आकसाने कारवाई करण्याचा प्रयत्न करणारे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्यावर कडक कारवाई करण्यात…
वर्ल्डेक्स इंडिया एक्झिबिशन अँड प्रमोशन लि. या आस्थापनाच्या वतीने मुंबई येथे १५ ऑक्टोबर या दिवशी चिनी उत्पादनांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे प्रचार…
तमिळनाडूमध्ये हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमणे होत असतांना देशातील एकही हिंदुत्वनिष्ठ संघटना यासंदर्भात आवाज उठवत नाही, हे हिंदूंना आणि यांच्या संघटनांना लज्जास्पद होय !
हिंदूंच्या गळचेपीविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हिंदु एकता मंचची स्थापना करण्यात आली आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे महानगरप्रमुख श्री. प्रदीप जैस्वाल यांनी केले
एकेकाळी हिंदुबहुल असणार्या भागात एकेक करून धर्मांधांची वस्ती वाढू लागली ! जन्मापासून तिथे रहाणारे काही स्थानिक आजही जुन्या आठवणीत रमतात आणि परिसराला आज आलेल्या झोपडपट्टीच्या…