Menu Close

अक्षरधाम मंदिर हल्ल्याप्रकरणी निर्दोष सुटलेला चांद खान गोहत्येप्रकरणी पुन्हा तुरूंगात

गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावर २००२ साली झालेल्या हल्ल्याप्रकरणी ११ वर्षे तुरूंगात घालवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने २०१४ साली चांद खान उर्फ शान खानला निर्दोष सोडले होते. आता यावेळी…

विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे होणारे श्री गणेशाचे विडंबन हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रबोधनानंतर रोखले गेले !

एका तयार कपड्यांच्या दुकानातील शोकेसमध्ये ठेवण्यात आलेल्या पुतळ्याला श्री गणेशाचा मुखवटा आणि वेष घालण्यात आला होता. यामुळे श्रीगणेशाचा अवमान होऊन लाखो गणेशभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या…

बलात्काराची शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर सलीम ने पुन्हा केला बलात्कार

बलात्काराच्या गुन्ह्यात चार वर्षांचा तुरूंगावासाची शिक्षा भोगून बाहेर आलेल्या नराधमाने पुन्हा एका चिमुरडीवर पाशवी अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती संस्थांना काँग्रेसच्या कर्नाटक सरकारने दिले कोट्यवधी रुपये !

कर्नाटकातील काँग्रेसच्या सिद्धरामैय्या सरकारने ख्रिस्ती संस्थांना कोट्यवधी रुपये दिल्याचे समोर आले आहे. हे पैसे राज्यातील चर्चची दुरुस्ती आणि सुशोभिकरण, तसेच ख्रिस्ती समाजाचे सभागृह यांच्या नावावर…

धर्मांतर करण्याचे षड्यंत्र हाणून पाडा ! – श्री. चंद्रमणी चौबे, विहिंपच्या कोकण प्रांत मठमंदिर विभागाचे अध्यक्ष

भाषा, जात, पात, संप्रदाय यांत लोकांना गुरफटत ठेवून हिंदु धर्म, रुढी, परंपरा यांना खिळखिळे करण्याचा प्रयत्न हेतुपुरस्सर केला जात आहे. हिंदूंना विविध अमिषे दाखवून त्यांचे…

महिलांनी इतिहासातील वीरांगनांचा आदर्श घेऊन वाटचाल करायला हवी ! – सौ. सुनीता दीक्षित, रणरागिणी शाखा

महिलांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्‍लोक अहल्याबाई होळकर या इतिहासातील वीरांगनांचा आदर्श घेऊन वाटचाल करायला हवी, असे मत रणरागिणी शाखेच्या सौ. सुनीता दीक्षित यांनी व्यक्त केले.

पापस्तानला नेस्तनाबूत करा ! : जळगाव येथे हिंदुत्वनिष्ठांची मोदी शासनाकडे मागणी

उरी येथे भारतीय सैन्यावर झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ जळगाव येथे स्वराज्य निर्माण सेनेच्या वतीने १९ सप्टेंबरला मूक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.

विटा येथे सर्व सुविधांनी युक्त चिकित्सालय आणि गुरुकुल चालू करण्याच्या दृष्टीने लवकरच कार्यवाही ! – गव्यसिद्धाचार्य पू. डॉ. निरंजनभाई वर्मा

विटा येथे गुरुकुल, गोशाळा, चिकित्सालय चालू करण्याच्या दृष्टीने संभाव्य जागांची पाहणी केली आहे. लवकरच विटा येथे सर्व सुविधांनी युक्त चिकित्सालय आणि गुरुकुल चालू करण्याच्या दृष्टीने…