छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राने महिलांवरील अत्याचारात १ ला आणि बलात्कारात २ रा क्रमांक मिळवला आहे. स्वत:च्या रक्षणासाठी प्रत्येक स्त्रीने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन रणरागिणी व्हायला हवे.
महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पारित केला आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने हा कायदा आणण्याचा प्रयत्न केला होता; परंतु हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि काही राजकारणी…
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये योग आणि सूर्यनमस्कार सक्तीचे करण्याविषयी घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १५ सप्टेंबर या दिवशी राबवण्यात आलेल्या श्री गणेशमूर्ती विसर्जन मोहिमेला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ठाणे जिल्ह्यातील शाळांमध्ये, घरोघरी, तसेच गणेशोत्सव मंडळ आणि शिवसेना शाखा यांमध्ये आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
येथील थेरगाव घाटावर पिंपरी-चिंचवडमधील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी १५ सप्टेंबर या दिवशी भाविकांना धर्मशास्त्राप्रमाणे श्री गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन करण्याचे आवाहन करत प्रबोधन मोहीम…
फलटण येथे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रबोधनानंतर भाविकांनी पालिका कर्मचार्यांच्या दबावाला बळी न पडता श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन केले.
पुणे येथे विविध ठिकाणी आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?, गणेशोत्सवाचे महत्त्व आणि धर्मशिक्षणाची आवश्यकता आणि श्री गणेशाविषयीचे शास्त्र आणि राष्ट्र-धर्म यांची सद्यस्थिती या विषयांवर…
येथील मदरशामध्ये शिकणार्या १४ वर्षांच्या मुलीचे गेल्या वर्षभरापासून मदरशाच्या संचालकाच्या मुलाकडून लैंगिक शोषण केले जात होते.
गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी अनेक भाविकांनी परंपरेप्रमाणे गणेशमूर्तींचे नदीमध्ये म्हणजेच वहात्या पाण्यात विसर्जन करत धर्मशास्त्राचे पालन केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील भिडे पूल, एस्.एम्. जोशी…