Menu Close

राजकोट (गुजरात) येथे धर्मांधांनी श्री गणेशमूर्ती बनवणार्‍या हिंदु कुटुंबावर केले आक्रमण !

राजकोट (गुजरात) – येथे श्री गणेशमूर्ती बनवणार्‍या किशन राठोड यांच्या घरावर  ३ मुसलमानांनी आक्रमण केले. तसेच श्री गणेशमूर्तींची तोडफोडही केली.

बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बेळगाव येथून गोव्यात गोमांस आयात ! हनुमंत परब, गोवंश रक्षा अभियान

फोंडा – बायथाखोल, बोरी येथे अनधिकृतपणे गोमांसाची वाहतूक करणार्‍यांवर धाड टाकण्यात आली, यावर बोलतांना गोवंश रक्षा अभियानचे अध्यक्ष हनुमंत परब म्हणाले, ‘‘बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बेळगाव…

हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांवर एकमेव उपाय, म्हणजे ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

रत्नागिरी – आज जगात जेवढी राष्ट्रे आहेत, ती सर्व धर्माच्या आधारावरील आहेत. केवळ भारत देश ‘सेक्युलर’ आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश स्वतंत्र झाल्यावर त्यांचा ‘इस्लामी रिपब्लिक’…

हिंदु राष्ट्राला वाईट ठरवण्याचा प्रकार कधी थांबणार ? – अभिनेते शरद पोंक्षे

मुंबई – फाळणीच्या वेळी पाकिस्तानात १५ टक्के असलेले हिंदू आता अर्धा टक्काच शेष आहेत. उलट भारतात ८ टक्के असलेले मुसलमान २३ टक्के झाले आहेत.

रक्षाबंधनाला कॅडबरीची नाही, तर स्वसंरक्षणासाठी प्रोत्साहित करण्याची आवश्यकता – काजल हिंदुस्थानी, प्रखर हिंदुत्वनिष्ठ

हिंदु मुलगी मुसलमानाला पत्नी म्हणून चालते; परंतु मुसलमान युवतीने हिंदु मुलावर प्रेम केले, तर त्याचा जीव का घेतला जातो?

खाजगी इस्लामी संस्थाना ‘हलाल प्रमाणपत्रा’ची परवानगी देऊ नये – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

भारताच्या सुरक्षा आणि अखंडता यांच्या दृष्टीने केंद्र सरकारने खाजगी इस्लामी संस्थांना परवानगी देऊ नये, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी…

२६ ऑगस्टला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांचा रत्नागिरीत जाहीर सत्कार !

रत्नागिरी – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्र निर्मितीचे स्वप्न साकार करण्यासाठी देशभरात प्रवास करून हिंदूंमध्ये जागृती आणि त्यांचे संघटन करणारे हिंदु जनजागृती समितीचे…

विशाळगडावरील शेवटचे अतिक्रमण दूर होईपर्यंत हिंदुत्‍वनिष्‍ठ शांत बसणार नाहीत ! – नितीनराजे शिंदे, विशाळगडमुक्‍ती आंदोलन

कोल्‍हापूर – विशाळगडावर जी १६४ अनधिकृत बांधकामे झाली आहेत, ती तात्‍काळ भूईसपाट करावीत, तेथील रेहान मलीक दर्गा परिसरात झालेले अवैध बांधकाम तात्‍काळ हटवण्‍यात यावे,

उत्सवांमागील धर्मशास्त्र जाणून घेण्यासाठी धर्मशिक्षण असणे आवश्यक ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

भोपाळ (मध्यप्रदेश) – आज राष्ट्र आणि सनातन धर्म यांच्या विरोधात षड्यंत्र चालू आहे. आपले सण आणि उत्सव यांमागील शास्त्र समजून न घेतल्याने त्यांच्या विरोधातील अपप्रचार यशस्वी…

मोगल आणि ब्रिटीश यांच्याकडे चाकरी करणार्‍या लाचार हिंदूंमुळेच भारताला उशिरा स्वातंत्र्य मिळाले ! – पू. भिडेगुरुजी

मडगाव – मोगल आणि ब्रिटीश यांच्याकडे चाकरी करणार्‍या लाचार हिंदूंमुळेच भारत देशाला उशिरा स्वातंत्र्य मिळाले. हिंदूंची मानसिकता अशी आहे की, पैसे फेकले की, ते कशालाही…