वरूण देवाला प्रसन्न करण्यासाठी येथील इंद्रकिलाद्रीमधील कनकदुर्गा मंदिरात आरंभलेला ३ दिवसीय वरूण याग नुकताच संपन्न झाला. या वेळी वेदमंत्रांचे पठण करण्यात आले.
जय बजरंग व्यायामशाळेचे व्यवस्थापक श्री. शेखर मराठे म्हणाले, हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकारामुळे आज शहरात गणेशभक्तांचे प्रभावी असे संघटन झाले आहे. त्या माध्यमातून गणेशभक्तांच्या अनेक अडचणीही…
गोव्यात मातृभाषेच्या रक्षणाची चळवळ सुभाष वेलिंगकर यांनी उभी केली. मातृभाषेला संरक्षण दिल्याशिवाय मातृभूमीला कवचकुंडले लाभणार नाहीत, या प्रखर राष्ट्रीय विचाराने सुभाष वेलिंगकर आणि त्यांचे सहकारी…
पैशांच्या लोभापाई अंत्यसंस्काराच्या वेळी आपल्याच धर्मबांधवांची अडवणूक करणार्या हिंदूंमुळेच हिंदूंचा त्यांच्या धर्मावरील विश्वास डळमळीत होतो ! धर्मापासून दूर नेणार्या अशा व्यावसायिक हिंदूंवर कठोर कारवाई केली…
नंदुरबार येथील बांधकामातील कंत्राटदाराकडून ३ कोटी ७८ लाख रुपयांची वसुली करण्यासाठी न्यायालयात दावा दाखल करण्यात आल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र न्यायालयीन दाव्यातील रक्कम ३ कोटी…
शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात सुरक्षतेच्या नावाखाली सहस्रो वर्षांची परंपरा मोडीत काढून धार्मिक रूढी आणि परंपरा यांना छेद दिल्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानातून येणारे देवीभक्त कुलधर्म आणि कुलाचार करण्यापासून…
बंगालच्या मुख्यमंत्री ममता(बानो) बॅनर्जी यांनी मोहरमनिमित्त मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन दसर्या दिवशी दुपारी ४ च्या आत आणि दुसर्या दिवशी करू नये, असा फतवा…
माझे भक्त आणि समर्थक शांततेने मला भेटण्यासाठी अन् पहाण्यासाठी येथे येतात; मात्र पोलीस त्यांना पिटाळून लावतात, त्यांच्यावर लाठीमार करतात आणि पुढे जाऊन त्यांच्यावर गोंधळ घातल्याचा…
हिंदूंचा पवित्र गणेशोत्सव तोंडावर आला असतांना काही हिंदुद्वेष्ट्यांकडून सामाजिक संकेतस्थळावर जाणीवपूर्वक श्रीगणेशाची आरती, तसेच अन्य श्लोक यांची विनोदी आणि उपहासात्मक मांडणी करून अशलाघ्य विडंबन करण्यात…
गणेशमूर्तींचे अशास्त्रीय पद्धतीने कृत्रिम हौदांमध्ये अथवा घरीच बादलीमध्ये अमोनियम बायकार्बोनेटच्या साहाय्याने विसर्जन करण्याविषयी महानगरपालिका, तसेच कथित पर्यावरणवादी यांच्याकडून प्रचार करण्यात येत आहे.