Menu Close

प्रस्तावित अलवाफी पशूवधगृह रहित करा !

‘प्रस्तावित पशूवधगृहात प्रतिदिन ६८ सहस्र किलो मांसावर प्रक्रिया होणार असून त्यासाठी शेकडो गोवंशियांची हत्या करण्यात येईल,’ अशी भीती व्यक्त होत आहे. पशूवधगृहाला बाळापूर नगरपरिषदेच्या आमसभेत…

जुगार आणि पत्ते खेळणे बंद करून आदर्श गणेशोत्सव साजरा करणार !

हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर नवनाथ सेवा संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अभिनंदनीय निर्णय !

केंद्रसरकार अल्पसंख्यांकांसाठी ६ सहस्र ५०० कोटी रुपये खर्च करून सद्भावना मंडप उभारणार !

केवळ अल्पसंख्यांकांसाठी योजना आखून त्याचे नाव सद्भावना कसे होईल ? अशाने बहुसंख्य हिंदूंमध्ये द्वेषच निर्माण होणार ! सरकारला योजनाच आखायची होती, तर सर्व धर्मियांना समानतेने…

भावभक्तीविरहित अशास्त्रीय दहीहंडी साजरी !

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे नुकताच साजरा झालेला दहीहंडी उत्सव बहुतांश ठिकाणी विकृत पद्धतीने साजरा करण्यात आला. चौकाचौकात साजर्‍या झालेल्या उत्सवात तरुणाईची हुल्लडबाजी होती; पण श्रीकृष्णाप्रतीचा भाव नव्हता,…

पंतप्रधानांनी गोरक्षकांविषयीचे वक्तव्य मागे घेऊन गोमातेची क्षमा मागावी !

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे असंतोष पसरला आहे. पंतप्रधानांनी गोहत्या करणार्‍या धर्मांधांना खडे बोल ऐकवावेत अन् त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे…

इचलकरंजी येथे अज्ञात समाजकंटकांनी विश्‍व हिंदु परिषदेचा फलक चौथ्यांदा फाडला !

आतापर्यंत ३ वेळा फलक फाडल्यानंतर प्रत्येक वेळी विहिंपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार देऊन अज्ञात समाजकंटकांना अटक करण्याची मागणी केली; मात्र पोलिसांनी त्याकडे कानाडोळा करून एकाही गुन्हेगाराला…

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी पालघर येथे २८ ऑगस्ट या दिवशी जिल्हास्तरीय हिंदु अधिवेशन !

स्वत:वर होणार्‍या अन्यायाविषयी हिंदूंमध्ये गांभीर्य नाही. नालासोपारा येथे इसिसचा प्रसार वाढत आहे. याविषयी हिंदूंनी सतर्क रहायला हवे. देशाचे मीठ खाणारे देशद्रोही वक्तव्य करतात आणि त्यांना…

सनातनच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्च्यातील मागण्यांचे निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० ऑगस्ट या दिवशी सनातन संस्थेच्या समर्थनार्थ महाराणा प्रताप उद्यानापासून कसबा गणपति मंदिरापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला होता.

ठाणे महानगरपालिका आयुक्तांना वाहत्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करणे शास्त्रानुसार योग्य असल्याविषयीचे निवेदन

महानगरपालिका सांडपाण्याच्या शुद्धीची प्रक्रिया न राबवता ते पाणी समुद्रात सोडते. त्यातून नैसर्गिक जलस्रोत प्रदूषित होतात. त्यावर काहीच कृती केली जात नाही; पण गणेशमूर्ती विसर्जनामुळे पाणी…

पुण्यातील कोंढवा खुर्द येथे हज हाऊस बांधण्यासाठी निधी देण्याचा निर्णय

शहरात हज हाऊसच्या प्रस्तावाआधी वारकरी भवन उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. हज हाऊससाठी कोंढवा खुर्द येथे अ‍ॅमिनिटी स्पेसची जागा मिळाली; परंतु संत ज्ञानेश्‍वर आणि संत…