Menu Close

सनातनवर बंदीचा विचार कराल तर समस्त हिंदुत्ववादी संघटना आणि वारकरी संप्रदाय तीव्र आंदोलन करेल ! – ह.भ.प. कोकरे महाराज

ज्या गावामध्ये १०० हिंदूंची घरे आहेत त्या ठिकाणी एक मुसलमान दादागिरी करून गुण्यागोविंदाने कोणत्याही प्रकारचे मानहानी न होता आनंदात जगतो. पण ज्या ठिकाणी १०० मुसलमानांची…

हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य)-स्थापनेचे कार्य संतांच्या मार्गदर्शनाखाली करा – परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले

हिंदु जनजागृति समिति चे प्रेरणास्थान परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त संदेश…

राऊरकेला (ओडिशा) येथे धर्मांध विद्यार्थ्याकडून फेसबूकवरून श्रीरामाचा अवमान

येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते राजेश तिवारी यांचा महाविद्यालयात शिकणारा मुलगा अंकित तिवारी याने फेसबूकवर श्रीरामाविषयी केलेल्या पोस्टवर त्याचा सहकारी विद्यार्थी महंमद सुभान याने अवमानकारक प्रतिक्रिया…

वारकरी संप्रदायाकडून सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांचा सत्कार

पंढरपूर येथे श्री गुरुबाबासाहेब आजरेकर फडात ह.भ.प. गुरु तुकाराम एकनाथ काळे महाराज यांनी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांचा सन्मान केला.

धर्मासाठी क्रिकेटही सोडण्यास सिद्ध आहे ! – ब्रिटीश क्रिकेटपटू मोईन अली

धर्मासाठी क्रिकेटही सोडण्यास सिद्ध आहे, असे मत इंग्लंडचे अष्टपैलू क्रिकेटपटू मोईन अली यांनी व्यक्त केले आहे. इस्लाम धर्म, मुसलमान आणि ब्रिटीश आशियाई लोकांचे प्रतिनिधित्व करण्याचे…

बांगलादेशकडून पीस नावाच्या शाळांची चौकशी

बांगलादेशने केवळ पीस नावावरून तेथील अनेक शाळांची चौकशी चालू केली. भारतात मात्र अनेक मदरशांमधून आतंकवादी कारवाया होत असल्याचे सत्य समोर येऊनही सरकारने कधी त्यांची चौकशी…

इसिसचे पुन्हा एकदा क्रूर कृत्य : फ्रान्समध्ये आतंकवाद्याने ट्रकखाली चिरडल्याने ८४ जण ठार, तर १०० हून अधिक घायाळ !

येथे १४ जुलैच्या रात्री फ्रान्सचा राष्ट्रीय दिन साजरा होत असतांना फ्रेंच रिवेरा रिसॉर्टमध्ये प्रचंड गर्दीच्या ठिकाणी ३१ वर्षीय आतंकवाद्याने अचानक ट्रक घुसवून शेकडो जणांना चिरडले.

सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात पुणे येथे मंत्री आणि आमदार यांना निवेदने !

पुरोगाम्यांच्या दबावापोटी, तसेच हिंदुद्वेषी शक्तींच्या अपप्रचारामुळे सनातन संस्थेवर गेल्या काही वर्षांपासून बंदीची टांगती तलवार आहे. सनातनचे कार्य धर्मनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ आणि पारदर्शक असतांना केवळ हिंदुद्वेषापोटी सनातन…

बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांचे स्मरण करण्यासाठी २० जुलैला पावनखिंड मोहीम !

सिद्धी जोहोरच्या गराड्यातून निसटून जाणार्‍या शिवछत्रपतींसाठी शिवरायांच्या वेशात नरवीर शिवा काशीद मृत्यूला सामोरे गेले, तर शेवटचा श्‍वास असेपर्यंत बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंड लढवून…

सनातनवर बंदी घातल्यास हिंदु धर्माची मोठी हानी होईल ! – ह.भ.प. भगवान महाराज कोकरे

वेळ पडलीच, तर सनातनसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आल्यास वारकरी संप्रदाय सर्वांत पुढे असेल. अशा धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी संघटनेवरील बंदी खपवून घेतली जाणार नाही,…