हिंदु जनजागृती समितीच्या प्रयत्नांमुळे शासनाला राष्ट्रध्वजाविषयीचा अध्यादेश काढावा लागला. समितीचे कार्य चांगले आहे. समितीने सिद्ध केलेली राष्ट्रध्वजाचा मान राखा ही चलचित्रफीत आम्ही पुढेही दाखवू, असे…
यंदा गणेशोत्सवानिमित्त शहर आणि परिसरातील चौकाचौकांमध्ये श्री गणेशमूर्ती विक्री केंद्र उभारली आहेत. बालगणेश आणि बाजीराव मस्तानी या चित्रपटांमुळे श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या वेषातील श्री गणेशमूर्ती…
जे हिंदूंच्या मतांवर निवडून येतात आणि सत्तेवर बसतात, तेच गोमातचे रक्षण करणार्यांच्या विरोधात वक्तव्ये करत असतील, तर धिक्कार असो त्यांचा ! छत्रपती शिवाजी महाराज १४…
प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नयेत, तसेच राष्ट्रध्वज पायदळी तुडवले जाऊ नयेत, या मागण्यांचे निवेदन महाराष्ट्रात ठिकठिकाणी पोलीस आणि प्रशासन यांना हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्ववादी…
हिंदु जनजागृती समितीने प्रबोधन केल्यानंतर अकोला येथे साकारण्यात येणार्या राष्ट्रध्वजाची प्रतिकृती असलेल्या २३५ फुटांच्या केकच्या रंगामध्ये पालट करणार असल्याचे आश्वासन समितीला देण्यात आले.
देवनार दत्ताराम गणपत पाटील इस्टेट, सायन ट्रोम्बे येथील मातोश्री विद्यामंदिर या शाळेत ९ ऑगस्ट या दिवशी क्रांतीदिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांचे सचित्र प्रदर्शन लावण्यात…
प्लॅस्टिकचे ध्वज वापरणे, तोंडवळ्यावर राष्ट्रध्वज रंगवणे, राष्ट्रध्वजासारखे कपडे परिधान करणे इत्यादी अयोग्य कृतींमुळे राष्ट्रध्वजासह राष्ट्राचाही अवमान होतो.
‘हिंदूंनो, कश्मीर सोडा नाही तर मरा‘ अशी धमकी देणाऱ्या जिहाद्यांच्या पार्श्वभागावर लाथा मारून त्यांना पाकिस्तानात पिटाळून लावायला हवे. देशातील शंभर कोटी हिंदूंनी बांगड्या भरलेल्या नाहीत…
राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांवर बंदी घालण्यात यावी, या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठाणे, डोंबिवली आणि अंबरनाथ येथील शाळांमध्ये मुख्याध्यापकांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी येथील नायब तहसीलदार मीनल भामरे, कराड तालुका ग्रामीण पोलीस, कराड शहर पोलीस, गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.