Menu Close

माझ्यावर आक्रमण करून दाखवा ! – टी. राजासिंह ठाकूर यांचे इसिसच्या आतंकवाद्यांना आव्हान

टी. राजासिंह यांनी मागणी केली आहे की, सध्या देशात हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणाच्या अनेक घटना घडत आहेत आणि इस्लामी आतंकवादात वाढ झालेली आहे, अशा वेळी सरकारने…

इस्लामला शांततावादी धर्म म्हणणं बंद करा ! : बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

शेवटच्या ट्विटमध्ये त्यांनी इस्लामिक दहशतवादी बनण्यासाठी तुम्हाला गरिबी, निरक्षरता, ताण-तणाव, अमेरिकेच्या परदेश नीतीच्या अभ्यासाची आणि इस्रायलच्या कारस्थानांची गरज नसून फक्त इस्लामची गरज असल्याचे म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांचा सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांना खंबीर पाठिंबा – श्री. राजेश क्षीरसागर, आमदार, शिवसेना, कोल्हापूर.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती समाजात हिंदु धर्म टिकवण्यासाठी आणि त्यानुसार आचरण करण्यासाठी कित्येक वर्षांपासून कार्य करत आहेत. या दोन्ही संस्थांनी आतापर्यंत समाजाचे हित…

रमजान ईदच्या निमित्ताने गोहत्या होऊ नये, यांसाठी दक्षता घ्या ! – बजरंग दलाचे पोलीस ठाण्यात निवेदन

६ जुलै या दिवशी रमजान ईद हा मुसलमान समाजाचा सण साजरा होत आहे. तरी या दिवशी आणि दोन दिवस अगोदर काही समाजकंटक गोहत्या करतात. त्यामुळे…

चिंचली येथील मद्याची दुकाने बंद करा, अन्यथा मायाक्का देवीचे मंदिर उडवून देऊ ! – निनावी पत्राद्वारे देवस्थानला धमकी

चिंचली गावातील मद्याची दुकाने बंद न केल्यास मायाक्का देवस्थान उडवून देण्याच्या धमकीचे पत्र चिंचली येथील सुक्षेत्र मायाक्का देवीच्या देवस्थानातील दानपेटीत मिळाले आहे.

एका मासातील ६ वी घटना : बांगलादेशमध्ये आणखी एका पुजार्‍यावर प्राणघातक आक्रमण !

बांगलादेशामध्ये हिंदु पुजार्‍यांची हत्या करण्याचे सत्र चालूच असून ४८ वर्षीय बाबासिंधू रॉय या आणखी एका पुजार्‍यावर चाकूने आक्रमण करण्यात आले. या आक्रमणात ते गंभीर घायाळ…

बिहार : मंदिरातून सहा दुर्मिळ मूर्तींची चोरी

येथील माथिया गावातील रामाच्या मंदिरातून सहा दुर्मिळ मूर्तींची चोरी झाली आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तोडून चोरट्यांनी भगवान राम, सिता आणि लक्ष्मणाच्या मूर्तीसह एकूण सहा मूर्तींची…

ढाका : कमांडर ऑपरेशन संपुष्टात, बंधकांची सुटका

ढाक्यातील होली आर्टिसन बेकरी या रेस्टॉरंटमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन पोलिसांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट (इसिस) ने स्वीकारली आहे.

पठाणकोटवर संभावित पॅरा मोटर्स, ग्लायडर्स आणि ड्रोन विमाने यांद्वारे आतंकवादी आक्रमणाची शक्यता !

शहरावर काही आतंकवाद्यांकडून आक्रमण होण्याची शक्यता लक्षात घेऊन भारतीय वायूदलाच्या अधिकार्‍यांनी एअरबेसच्या परिसरातील भागामध्ये घरोघरी जाऊन जागृती अभियान राबवून संभावित आतंकवादी आक्रमणाविषयी लोकांना जागृत केले.