Menu Close

केदारनाथ मंदिराचा पाया कमकुवत होत आहे !

वर्ष २०१३ च्या जलप्रलयामध्ये भक्कमपणे टिकून राहिलेल्या केदारनाथ मंदिराचा पाया कमकुवत झाला असून त्यामुळे मंदिराच्या पुढच्या भागातील भिंत किंचित झुकल्याचे आयआयटी चेन्नईच्या अहवालामध्ये म्हटले आहे.

आगामी काळात हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य व्यापक स्तरावर अन् गतीने करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा संकल्प

हिंदुत्वासाठी लढणार्‍या शिलेदारांना एखाद्या माळेतील धाग्याप्रमाणे एकत्रित गुंफण्याचे कार्य अखिल भारतीय हिंदू अधिवेशन करत आहे. आध्यात्मिक अधिष्ठान ठेवून धर्मकार्य करणारे हे हिंदुत्वनिष्ठच भविष्यातील हिंदु राष्ट्राचे…

इफ्तार पार्टी आयोजित करणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हिंदू महासभेची टीका !

केशव हेडगेवार यांनी हिंदूंच्या हितांच्या रक्षणासाठी संघाची स्थापना केली; मात्र आता ही संघटना मुसलमानांच्या हितांचे रक्षण करत आहे. संघ त्याच्या मूळ ध्येयधोरणांपासून भटकला आहे.

बेंगळुरू येथे पब्लिक टी.व्ही आणि टीव्ही ९ या वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रात रणरागिणी शाखेच्या कार्यकर्तींचा सहभाग

रणरागिणी शाखेच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात प्रवेश करतांना भारतीय पोशाख परिधान करण्याचे महत्त्व, तसेच त्यामागील आध्यात्मिक दृष्टीकोन आणि मंदिरात प्रवेश करतांना भारतीय पोशाख परिधान करून ईश्‍वरी कृपा…

पशुसंवर्धनातून आर्थिक स्थैर्याकडे…

एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जागतिकीकरणाने पशुसंवर्धनास एक नवी दिशा मिळाली. स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याने पशुसंवर्धन व्यवसाय अल्पावधीतच उदयास आला. सन २००८–२००९ मध्ये एकूण कृषी क्षेत्राच्या उत्पन्नामध्ये…

बांगलादेशमध्ये हिंदु वैद्याचा जिहाद्यांकडून शिरच्छेद !

बांगलादेशमधील रौझान चितगाव येथे हिंदु वैद्य आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा पुरवठा करणारे सुलाल चौधरी यांची जिहादी आतंकवाद्यांनी शीर धडावेगळे करून २५ जून या दिवशी निर्घृण हत्या…

हिंदु राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांना वैद्यकीय सुविधा न पुरवल्याच्या प्रकरणी कारागृह अधीक्षकांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस !

मोहसीन शेख हत्या प्रकरणात अटकेत असलेले हिंदु राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांना वैद्यकीय सुविधा न पुरवल्याच्या प्रकरणी विशेष जिल्हा न्यायाधीश जे.टी. उत्पात यांनी येरवडा कारागृह…

इस्तंबूल विमानतळावर आत्मघाती स्फोट; ३६ ठार

तुर्कीमधील इस्तंबूल शहरातील अतातुर्क विमानतळावर दहशतवाद्यांनी घडविलेल्या तीन आत्मघाती बॉम्बस्फोटात ३६ जण ठार झाले असून, १५० हून अधिक जण जखमी आहेत. इस्लामिक स्टेटने (इसिस) हा…

गोमांस वाहतूक करणार्‍या रिझवान आणि मुख्तयार यांना गोरक्षकांनी शेण खाऊ घातले !

येथे गोरक्षकांनी गोमांसाची वाहतूक करणार्‍या रिझवान आणि मुख्तयार यांना चोपले आणि त्यांना शेण खायला लावल्याची घटना घडली. हरियाणा सरकाराने गोमांस विक्रीस बंदी घातली आहे.