Menu Close

वाराणसी येथील हिंदु युवा वाहिनीचे राज्य उपाध्यक्ष मनीष पांडे यांना मारहाण !

हिंदु युवा वाहिनीचे उत्तरप्रदेश राज्याचे उपाध्यक्ष श्री. मनीष पांडे यांच्यावर आक्रमण करण्यात आल्याची घटना ३१ मे या दिवशी घडली. हे आक्रमण भूमीच्या प्रकरणावरून करण्यात आल्याचे…

सैराट चित्रपटामुळे सातारा जिल्ह्यात लव्ह जिहादच्या प्रकरणांना उधाण !

महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये नुकताच प्रदर्शित झालेल्या चित्रपट सैराटमुळे महाराष्ट्रातील युवक सैरभैर झाले आहेत. त्यातच चित्रपटातील कथानकामुळे हा चित्रपट आंतरजातीय विवाहाला खतपाणी घालत असल्याचे स्पष्ट होत आहे.

जैश-ए-महंमदकडून आणंद (गुजरात) मधील मंदिरावर आक्रमण करून पुजार्‍यांना ठार करण्याची धमकी !

गुजरातच्या आणंद जिल्ह्यातील सारसा गावात असलेल्या कैवाल मंदिराचे पुजारी अविचलदासजी महाराज यांना १ जून या दिवशी दोन पत्रे मिळाली आहेत. यात त्यांना ठार मारण्याची तसेच…

गोमंतकाला विदेशी नागरिक आणि कॅसिनो यांच्या हातात सोपवून रेप कॅपिटल बनवू नका ! – रणरागिणी शाखा

केवळ निर्भया निधी घोषित करून चालणार नाही, तर कुणी निर्भया बनू नये, यासाठी प्रयत्न करावा अन्यथा या बलात्कार्‍यांना धडा शिकवण्यासाठी त्यांना रणरागिणींच्या हाती सोपवावे.

धर्मांधाकडून चलनी नोटांच्या माध्यमातून लव्ह जिहादचा प्रसार !

धर्मांधांकडून देशात होत असलेल्या लव्ह जिहादसाठीचा एक वेगळा प्रचार पहायला मिळाला आहे. १० रुपयाच्या चलनी नोटेवर एम्.डी. अस्लम खान, कोटा, असे नाव लिहिलेल्या धर्मांधाकडून यासंदर्भात…

मलेशियातील १५० वर्षे जुन्या मंदिराची विटंबना, देवतांच्या मूर्ती फोडल्या !

मलेशियाच्या पेनांग राज्यात असलेल्या आराकुडा येथील सेबेरांग पेरई सेंट्रल क्षेत्रातील मुथुमारियाम्मन् मंदिरावर काही धर्मांधांनी आक्रमण केले. मंदिरातील ४ देवतांच्या मूर्ती या वेळी तोडण्यात आल्या.

हिंदूंनो, स्वभाषा, स्वधर्म आणि स्वराष्ट्र यांविषयी नेहमी जागरूक रहा ! – मंगेश म्हात्रे, हिंदु महासभा

स्वतंत्र होऊन ६० वर्षे होऊनही भारत हिंदु राष्ट्र व्हावे, यासाठी आकांडतांडव करावा लागत आहे. १ सहस्र ४०० वर्षे इस्लाम आणि २०० वर्षे ख्रिस्ती यांचा छळ…

पाठ्यपुस्तकांमध्ये राष्ट्रपुरुषांचा घोर अवमान करणार्‍या सर्व संबंधितांवर गुन्हा प्रविष्ट करण्यासाठी जळगाव येथे आंदोलन !

आपल्या राष्ट्रासाठी प्राणांचे बलीदान करणार्‍या क्रांतीकारकांना या देशात आतंकवादी संबोधले जात आहे आणि दुसरीकडे संसदेवर आक्रमण करणार्‍यांचे समर्थन केले जाते आहे, हे आपले दुर्दैव आहे.

स्कॉटलंडमधील प्रख्यात लोमंड शाळेत हिंदु धर्मावर कार्यशाळा

स्कॉटलंडमधील हेलेन्सबर्ग या शहरातील ३ ते १८ वर्ष वयाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणार्‍या प्रख्यात लोमंड शाळेत हिंदु धर्मावर माहिती देणारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या…

हिंदु महासभेच्या वतीने स्वा. सावरकर जयंतीनिमित्त सावरकर भक्तांचा मेळावा उत्साहात

स्वा. सावरकर यांच्याप्रमाणे राष्ट्रकार्यासाठी झोकून देऊन कार्य करणार्‍या हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंगेश निकम यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी श्री. मंगेश निकम…