Menu Close

छत्रपती शिवरायांचा अश्‍वारूढ पुतळा उभा करण्यासाठी अाज भव्य मोर्चा !

छत्रपति शिवरायांचे युद्धकौशल्य आज आंतरराष्ट्रीय स्तरावर शिकवले जात असतांना शिवरायांच्या महाराष्ट्रातच त्यांची उपेक्षा होणे दुर्दैवी आहे. छत्रपती शिवरायांनी शिकवण दिलेल्या क्षात्रतेजाचे आज सर्वत्र जागरण होणे…

श्री जगन्नाथ मंदिरावर पडणार्‍या पावसाच्या थेंबाच्या आकारावरून वर्तवला जातो पावसाळ्याचा अंदाज !

घाटपूरजवळील बेहाता येथे असलेल्या भगवान श्री जगन्नाथ मंदिरावर पडणार्‍या पावसाच्या थेंबाच्या आकारावरून ‘पावसाळा कसा जाईल’, याविषयी अंदाज व्यक्त केला जातो. मंदिराच्या आगाशीमध्ये पाणी साठवून हे…

दोन लाख पौंड भरू, पण शरणार्थी नकोत : आॅबेरविल-लिएली गावातील रहिवाशी

राजकीय अस्थिरतेने ग्रासलेल्या आफ्रिका व आशिया खंडातील देशांमधून युरोपमध्ये आलेल्या शरणार्थींपैकी ५० हजार जणांना आश्रय देण्याचा निर्णय स्वित्झर्लंडने घेतला आहे. या शरणार्थींना देशातील २५ विविध…

जनावरांचे रक्त मिश्रीत पाणी चंद्रभागेत

चंद्रभागा नदीच्या वाळवंटात असणार्‍या घाट परिसरातील भुयारी गटार तुंबली तर गटारीतील सर्व मैला चंद्रभागा नदीत मिसळतो. तर मटन मार्केट परिसरातील कापलेल्या जनावरांचे रक्त मिश्रीत पाणी…

दादरी हत्याकांड : इखलाखच्या घरात मिळालेले मांस हे गोमांस होते – मथुरा फोरेंसिक लॅब

दादरीकांडात मृत्यू झालेल्या इखलाख यांच्या घरातील फ्रिजमध्ये मिळालेले मांस ‘बीफ’ असल्याचे प्रयोगशाळेच्या (लॅब) अहवालात स्पष्ट झाल्याने या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. वैद्यकीय तपास…

मुस्लिमांनी भरपूर मुले जन्माला घालावीत : तुर्कीचे राष्ट्रपती रेचप ताईत एरदोन

कुटुंब नियोजनात मुस्लिम समाजाने सहभागी होण्याची गरज नाही, मुले ही अल्लाची देण असल्याने त्यात कुणीही हस्तक्षेप करण्याची गरज नाही. जास्तीत जास्त मुले जन्माला घालण्यासाठी महिलांनी…

केरळमधील ‘मातृभूमी’ या मल्याळम् वृत्तपत्राकडून गणपतीचे विडंबन !

‘मातृभूमी’ या मल्याळम् भाषेतील दैनिकाने एका चित्रामध्ये २७ मे २०१६ या दिवशी माकपचे नेते व्ही.एस्. अच्यूतानंद यांना गणपतीच्या रूपात आणि त्यांच्यासमोर एक व्यक्ती प्रसाद घेऊन…

केरळ राज्यातील हिंदूंवरील हिंसाचार बंद करा ! – भाजप प्रदेशाध्यक्षाची साम्यवाद्यांना चेतावणी

कायाप्पामंगलम् या गावी साम्यवाद्यांच्या विरोधी असलेल्या स्थानिक उमेदवाराचा निवडणुकीत विजय झाल्यामुळे प्रमोद (वय ३३ वर्षे) नावाचा रा.स्व. संघाचा कार्यकर्ता माकप कार्यकर्त्यांच्या आक्रमणात गंभीर घायाळ झाला.…

मुसलमानेतरांनी इस्लामविषयी बोलू नये ! – मलेशियाच्या मंत्री आझालिना

मुसलमानेतरांनी इस्लामविषयी टिप्पणी करू नये, असे वक्तव्य मलेशियाच्या पंतप्रधानांच्या खात्याच्या मंत्री आझालिना ओथमन यांनी केले आहे. ‘मलेशियासारख्या बहुसांस्कृतिक देशामध्ये ऐक्य सांभाळण्यासाठी संवेदनशीलतेचा आदर केला पाहिजे.

देववाणी संस्कृत भाषेची महानता : न्यूझीलंडमधील शाळेत इंग्रजी शिकवण्याआधी शिकवण्यात येते संस्कृत !

शाळेत दाखला घेणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक आम्हाला विचारतात की, तुम्ही तुमच्या पाठ्यक्रमात संस्कृत भाषेला स्थान का दिले आहे ? त्यावर आम्ही त्यांना सांगतो की, ही…