Menu Close

हिंदूंनी आपल्या संस्कृतीविषयी अभिमान बाळगला पाहिजे ! – प्रा. शिवकुमार ओझा, ठाणे

आपल्या कुठल्याही प्राचीन ग्रंथांमध्ये संभवत:, कदाचित् अशा शब्दांचा वापर दिसून येत नाही; कारण हिंदु संस्कृतीतील ज्ञान निश्‍चयात्मक आहे. याउलट पाश्‍चात्यांचे ज्ञान संशयात्मक बुद्धीचे असल्यामुळे त्यांच्या…

हिंदु संस्कृतीच्या संवर्धनासाठी अमूल्य योगदान देणारे ठाणे येथील प्रा. शिवकुमार ओझा यांनी गाठली ६२ टक्के आध्यात्मिक पातळी !

प्रा. ओझा यांचे वय ८३ वर्षे आहे; परंतु या वयातही त्यांचा उत्साह युवकांना लाजवणारा आहे. अफाट ज्ञानासह त्यांच्यामध्ये प्रसिद्धीपराङ्मुखता, जिज्ञासा या गुणांचा समुच्चय आहे. हिंदु…

हिंदूंची फसवणूक करणार्‍या राजकीय पक्षांना भुलू नका ! – जीतेंद्र ठाकूर, हिंदु महासभा, उत्तरप्रदेश

हिंदूंनी कोणत्याही राजकीय पक्षावर विसंबून न रहाता, सांप्रदायिक ऐक्याद्वारे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्याची सिद्धता ठेवावी.

लव्ह जिहाद हे हिंदूंची जननशक्ती नष्ट करण्याचे षड्यंत्र ! – अर्पणा रामतीर्थकर

आजच्या स्त्रिया स्वत:च धर्माचे पालन करत नसल्यानेच काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या १ लक्ष ७५ सहस्र मुली या लव्ह जिहादला बळी पडल्या. हिंदूंची जननशक्तीच नष्ट करण्याचे हे षड्यंत्र…

सनातन हिंदु धर्म सर्वश्रेष्ठ; मात्र हिंदूंचे धर्माचरण अत्यावश्यक ! – पू. साध्वी रेखाबहनजी, गुजरात

आज पाश्‍चात्त्यांच्या विकृतींमागे हिंदू धावत आहेत; मात्र त्यांना त्यासाठी भारतीय संस्कृतीची महती समजलेली नाही. त्यासाठीच संत श्री आसारामजीबापू यांनी १४ फेबु्रवारीला मातृ-पितृ दिवस घोषित केला.

पाकमध्ये ॐ हे चिन्ह छापलेल्या चपलांची विक्री, हिंदूंचा तीव्र विरोध !

पाकमधील तांडो आदम शहरात असणार्‍या फरमान अहमद की जेब या दुकानात ॐ हे चिन्ह असलेल्या चपलांची सर्रास विक्री केली जात आहे. यास पाकच्या सिंध प्रांतातील…

अभ्यासपूर्ण आणि प्रभावी पत्रलेखनाद्वारे हिंदु धर्मासाठी योगदान द्या ! – के.व्ही. रमणमूर्ती, तेलंगणा

हिंदूंची देवळे, त्यांच्यावरील धर्मांधांचे छुपे आक्रमण, देवळांची दुरवस्था आदींच्या संदर्भातील प्रश्‍नांची हिंदूंना चांगली जाण असते; मात्र त्या संदर्भात योग्य कृती करतांना त्यांच्याकडून गल्लत होते.

हिंदु राष्ट्रासाठी हिंदुद्रोही प्रसारमाध्यमांच्या विरोधात वैचारिक लढा अपरिहार्य ! – ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे खर्‍या अर्थाने इतरांकडून संमोहनाद्वारे कार्य करून घेण्याची शक्ती असती, तर आम्ही संसदेतील ५४७ खासदारांना संमोहित करून हिंदु राष्ट्र कधीच स्थापन…

हिंदु महिलांनी वीरांगना बनण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरही सक्षम बनणे आवश्यक ! – कु. प्रतीक्षा कोरगावकर, रणरागिणी शाखा

आधुनिकतावादाच्या नावाखाली काही महिलांनी श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढण्याचा दांभिकपणा केला असला, तरी शनिशिंगणापूर आणि परिसरातील एकही महिला त्यामध्ये नव्हती. त्यामुळे हा आधुनिकतावादी ढोंगी महिलांचा पराभवच…

धर्मकार्य करणार्‍या धर्माभिमान्यांना साहाय्य करणे उद्योगपतींचे दायित्व ! – श्री. आनंद पाटील, उद्योगपती, कोल्हापूर

धर्मासाठी पुढे येणार्‍या धर्माभिमान्यांना पोलीस अटक करतात, तेव्हा त्यांना कायदेशीर साहाय्य केले पाहिजे. काही वेळा त्यांच्यावर धर्मांधांकडून आक्रमण करण्यात येते. अशा वेळी घायाळ झालेल्या धर्माभिमान्यांचा…