Menu Close

गोवा येथे होणार्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’साठी प.पू. समर्थ श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्‍यजी महाराज आणि इतर संतांचे आशीर्वाद

प.पू. समर्थ श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्‍यजी महाराज यांना गोव्‍यात होणार्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’साठी आमंत्रित करण्‍यात आले. प.पू. समर्थ श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्‍यजी महाराज यांनी महोत्‍सवासाठी शुभाशीर्वाद…

जन्माने नाही, तर आचरणाने ब्राह्मण होणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

विराट पुरुषाचे ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र हे चारही वर्ण पूजनीय आहेत. सध्या हिंदु समाजातील विषमता नष्ट करून त्याला सर्व वर्णांसमवेत जोडण्यासाठी ब्राह्मतेजाची आवश्यकता आहे.

परमाचार्य डॉ. देवकरण शर्मा यांची अमृतत्वाकडे वाटचाल – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

‘सप्तर्षि गुरुकुल’चे संस्थापक परमाचार्य डॉ. देवकरण शर्मा यांच्या अमृत महोत्सवानिमित्त कालिदास अकादमीमध्ये त्यांचा सन्मान आणि ‘देवप्रवाह’ या अभिनंदन ग्रंथाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.…

जे.एन्.यू.मध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाला साम्यवादी विद्यार्थी संघटनेचा विरोध !

येथील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयामध्ये (जे.एन्.यू.मध्ये) ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होतेे. या वेळी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एस्.एफ्.आय.) या साम्यवादी…

मुंबईमध्‍ये मशिदीवरील भोंग्‍यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष !

मशिदीवरील भोंग्‍यामुळे होणार्‍या त्रासाच्‍या विरोधात पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई न केल्‍याप्रकरणी मुंबई उच्‍च न्‍यायालयाने ३ मे या दिवशी पोलीस उपायुक्‍तांना न्‍यायालयात उपस्‍थित रहाण्‍याचा आदेश…

बजरंग दलाच्या दलित समर्थकाची हत्या करणार्‍या ४ धर्मांध जिहाद्यांना अटक !

बजरंग दलाचा येथील समर्थक आणि दलित अरविंद सागर यांची ३० एप्रिल या दिवशी गोळीबार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी आझम, इरफान, रिझवान आणि साबिर…

भारत हिंदु राष्ट्र झाल्यास जगावर सकारात्मक परिणाम होईल !

जर भारत हिंदु राष्ट्र झाले, तर त्याचा संपूर्ण जगावर सकारात्मक परिणाम होईल. यामुळे जगभरात रहात असलेल्या १७८ कोटींहून अधिक हिंदूंना गौरवाची अनुभूती येईल.

(म्हणे) ‘संघ परिवाराच्या राजकीय लाभासाठी बनवण्यात आला ‘द केरल स्टोरी’ चित्रपट!’ – केरळचे मुख्यमंत्री विजयन्

केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन् यांनी केरळ राज्यातील ख्रिस्ती आणि हिंदु तरुणींच्या संदर्भात बनवण्यात आलेल्या ‘द केरल स्टोरी’ या हिंदी चित्रपटाला ‘संघ परिवाराला निवडणुकीत राजकीय लाभ…

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी धनस्वरूपात अर्पण करून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यावर्षी १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ (एकादश अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’)…

हिंदूंच्या सर्व समस्यांची नोंद विधानसभेत घेतली जाईल, अशा प्रकारची आंदोलने जिल्ह्यात करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ एप्रिल या दिवशी येथील ‘स्वामी मंगल हॉल’मध्ये येथे जिल्हास्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले.