तुर्कीमधील इस्तंबूल शहरातील अतातुर्क विमानतळावर दहशतवाद्यांनी घडविलेल्या तीन आत्मघाती बॉम्बस्फोटात ३६ जण ठार झाले असून, १५० हून अधिक जण जखमी आहेत. इस्लामिक स्टेटने (इसिस) हा…
येथे गोरक्षकांनी गोमांसाची वाहतूक करणार्या रिझवान आणि मुख्तयार यांना चोपले आणि त्यांना शेण खायला लावल्याची घटना घडली. हरियाणा सरकाराने गोमांस विक्रीस बंदी घातली आहे.
आतापर्यंत आपण प्राचीन ग्रंथांमध्येच गोमूत्रात सोने मिळाल्याचे ऐकत होतो; मात्र याचा कोणताही पुरावा नव्हता. यावर आम्ही संशोधन करण्याचा निर्णय घेतला. गीर जातीच्या ४०० हून अधिक…
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात ठेवलेल्या दानपेटीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची, तसेच दानपेटीत भाविकांनी भक्तीभावाने अर्पण केलेले सोन्या-चांदीचे दागिने मोठ्या प्रमाणात लंपास होत असल्याची तक्रार…
जोधपूर, राजस्थान येथे जोधपूर सेवा सन्मान समारोहात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सन्मान
जोधपूरमध्ये कार्यरत स्वयंसेवी संस्थांचा समाजाला परिचय व्हावा, याकरता नंदकिशोर राठी मेडिकल अॅण्ड एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्ट आणि सिटीझन सोसायटी फॉर एज्युकेशन यांच्या संयुक्त वतीने नुकतेच जोधपूर…
आझाद मैदानात २८ जून या दिवशी साध्वी प्रज्ञा ठाकूर, धनंजय देसाई आणि समीर गायकवाड यांच्या सुटकेकरिता महाराणा प्रताप बटालियनच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
कार्वे येथील हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावानंतर पोलीस आणि प्रशासन यांनी शासकीय भूमीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेची अनुमती दिली.
महंमद पैगंबर यांच्याविषयी व्हॉटस् अॅपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप करत २४ जून या दिवशी धर्मांधांनी येथील गोलाणी मार्केटवर अल्ला हो अकबरच्या घोषणा देत दगडफेक करून…
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपातीपणे चौकशी करावी, तसेच राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेचा छळ थांबवण्याविषयी ठोस भूमिका…
देहलीच्या सुंदरनगरी येथील महाशिवशक्ती मंदिरात चालू असलेले हनुमान चालिसाचे पठण मुसलमानांच्या दबावामुळे २३ जूनपासून बंद करण्यात आले होते. रमझानचा महिना चालू असेपर्यंत पूजा आणि पठण…