आपल्या राष्ट्रासाठी प्राणांचे बलीदान करणार्या क्रांतीकारकांना या देशात आतंकवादी संबोधले जात आहे आणि दुसरीकडे संसदेवर आक्रमण करणार्यांचे समर्थन केले जाते आहे, हे आपले दुर्दैव आहे.
स्कॉटलंडमधील हेलेन्सबर्ग या शहरातील ३ ते १८ वर्ष वयाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणार्या प्रख्यात लोमंड शाळेत हिंदु धर्मावर माहिती देणारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या…
स्वा. सावरकर यांच्याप्रमाणे राष्ट्रकार्यासाठी झोकून देऊन कार्य करणार्या हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंगेश निकम यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी श्री. मंगेश निकम…
छत्रपति शिवरायांचे युद्धकौशल्य आज आंतरराष्ट्रीय स्तरावर शिकवले जात असतांना शिवरायांच्या महाराष्ट्रातच त्यांची उपेक्षा होणे दुर्दैवी आहे. छत्रपती शिवरायांनी शिकवण दिलेल्या क्षात्रतेजाचे आज सर्वत्र जागरण होणे…
घाटपूरजवळील बेहाता येथे असलेल्या भगवान श्री जगन्नाथ मंदिरावर पडणार्या पावसाच्या थेंबाच्या आकारावरून ‘पावसाळा कसा जाईल’, याविषयी अंदाज व्यक्त केला जातो. मंदिराच्या आगाशीमध्ये पाणी साठवून हे…
राजकीय अस्थिरतेने ग्रासलेल्या आफ्रिका व आशिया खंडातील देशांमधून युरोपमध्ये आलेल्या शरणार्थींपैकी ५० हजार जणांना आश्रय देण्याचा निर्णय स्वित्झर्लंडने घेतला आहे. या शरणार्थींना देशातील २५ विविध…
चंद्रभागा नदीच्या वाळवंटात असणार्या घाट परिसरातील भुयारी गटार तुंबली तर गटारीतील सर्व मैला चंद्रभागा नदीत मिसळतो. तर मटन मार्केट परिसरातील कापलेल्या जनावरांचे रक्त मिश्रीत पाणी…
दादरीकांडात मृत्यू झालेल्या इखलाख यांच्या घरातील फ्रिजमध्ये मिळालेले मांस ‘बीफ’ असल्याचे प्रयोगशाळेच्या (लॅब) अहवालात स्पष्ट झाल्याने या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. वैद्यकीय तपास…
कुटुंब नियोजनात मुस्लिम समाजाने सहभागी होण्याची गरज नाही, मुले ही अल्लाची देण असल्याने त्यात कुणीही हस्तक्षेप करण्याची गरज नाही. जास्तीत जास्त मुले जन्माला घालण्यासाठी महिलांनी…
‘मातृभूमी’ या मल्याळम् भाषेतील दैनिकाने एका चित्रामध्ये २७ मे २०१६ या दिवशी माकपचे नेते व्ही.एस्. अच्यूतानंद यांना गणपतीच्या रूपात आणि त्यांच्यासमोर एक व्यक्ती प्रसाद घेऊन…