Menu Close

केरळ राज्यातील हिंदूंवरील हिंसाचार बंद करा ! – भाजप प्रदेशाध्यक्षाची साम्यवाद्यांना चेतावणी

कायाप्पामंगलम् या गावी साम्यवाद्यांच्या विरोधी असलेल्या स्थानिक उमेदवाराचा निवडणुकीत विजय झाल्यामुळे प्रमोद (वय ३३ वर्षे) नावाचा रा.स्व. संघाचा कार्यकर्ता माकप कार्यकर्त्यांच्या आक्रमणात गंभीर घायाळ झाला.…

मुसलमानेतरांनी इस्लामविषयी बोलू नये ! – मलेशियाच्या मंत्री आझालिना

मुसलमानेतरांनी इस्लामविषयी टिप्पणी करू नये, असे वक्तव्य मलेशियाच्या पंतप्रधानांच्या खात्याच्या मंत्री आझालिना ओथमन यांनी केले आहे. ‘मलेशियासारख्या बहुसांस्कृतिक देशामध्ये ऐक्य सांभाळण्यासाठी संवेदनशीलतेचा आदर केला पाहिजे.

देववाणी संस्कृत भाषेची महानता : न्यूझीलंडमधील शाळेत इंग्रजी शिकवण्याआधी शिकवण्यात येते संस्कृत !

शाळेत दाखला घेणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक आम्हाला विचारतात की, तुम्ही तुमच्या पाठ्यक्रमात संस्कृत भाषेला स्थान का दिले आहे ? त्यावर आम्ही त्यांना सांगतो की, ही…

वाराणसी येथे दुर्गावाहिनीकडून महिलांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण !

विश्‍व हिंदु परिषदेची महिला शाखा असणार्‍या दुर्गावाहिनीकडून वाराणसी येथे महिलांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देण्यास आरंभ झाला आहे. यापूर्वी फैजाबाद, नोएडा येथेही अशा प्रकारचे प्रशिक्षण केंद्र…

पाठ्यपुस्तकात क्रांतीकारकांना ‘आतंकवादी’ ठरवणार्‍यांवर गुन्हे प्रविष्ट करा !

देहली विद्यापिठाच्या ‘भारत का स्वतंत्रता संघर्ष’ या पाठ्यपुस्तकात हुतात्मा भगतसिंग यांच्यासह चंद्रशेखर आझाद, सूर्यसेन आदी क्रांतीकारकांना ‘आतंकवादी’ ठरवण्याचे घृणास्पद कृत्य केले आहे.

कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी संघटना पंजाबवर हल्ला करण्याच्या तयारीत

पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या सहा महिन्यानंतर गुप्तचर विभागाने कॅनडा सरकारला पत्र पाठवून त्यांच्या देशात खलिस्तानी दहशतवादी संघटना कार्यरत असल्याचा अलर्ट पाठवला आहे.

वर्धा : केंद्रीय दारुगोळा भांडारात आग, २० ठार

वर्ध्यामधील पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडाराला रात्री उशिरा अचानक आग लागली. स्फोट झाल्याने उसळलेल्या आगीत २० जण ठार झाले असून त्यामध्ये दोन लष्करी अधिका-यांचा समावेश…

स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदु राष्ट्राचे प्रखर पुरस्कर्ते ! – चैतन्य तागडे

सावरकर म्हणत की, हिंदूंनो, अहिंदू म्हणून प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळाले, तरी ते लाथाडून शेवटचा हिंदू म्हणून मी मरेन, अशी प्रतिज्ञा घ्या. धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर, अशी…

पुणे : दुधाच्या गाडीतून शेकडो किलो गोमांसाची वाहतूक, ५ जण अटकेत

दुधाच्या पिकअप गाडीतून गोमांसाची वाहतूक करण्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. पोलिसांनी गोमांसाने भरलेली पिकअप गाडी जप्त करून ५ जणांना अटक केली आहे. मात्र, गाडीचा…

आजच्या आधुनिकतेला लाजवेल अशी शिवकालीन गडकिल्ल्यांवरील पाणी व्यवस्था

आज संपूर्ण महाराष्ट्रात पाण्यासाठी जिकडे-तिकडे टँकर फिरत असताना गड किल्ल्यांवरील पाणी व ते कसे वापरावे हे सांगणार्‍या शिवरायांची आठवण आपल्याला आल्याशिवाय राहात नाही. एैसा गडपति,…