Menu Close

चीनने पाकिस्तानला कायम साथ दिली असली तरी इस्लामबाबत त्यांचे म्हणणे खपवून घेणार नाही : हाफिज सईद

‘इस्लामचे अनुकरण करू नका त्यापेक्षा मार्क्सवादी विचारसरणीचा अवलंब करा’, असे चीनमधील वरिष्ठ नेतृत्त्वाने देशवासियांना नुकतेच ठणकावून सांगितले होते. यावरूनच हाफिज सईदने चीनला सुनावले आहे.

हिंदु धर्माचे अद्वितीयत्व जाणून पाश्‍चात्त्य संस्कृतीत वाढलेले विदेशी स्वीकारत आहेत हिंदु धर्म !

उज्जैन येथे काम मिळाल्यावर स्थानिक अधिकार्‍यांसोबत कामाची चर्चा करता-करता तिला उज्जैन सिंहस्थपर्वाचे महत्त्व कळाले. कोणत्याही निमंत्रणाविना कोट्यवधी हिंदू या पर्वाला उपस्थित रहातात, हे सूत्र तिला…

शासनाने केलेला गोवंश हत्याबंदी कायदा हा तुघलक आणि पेशवाई यांना लाजवणारा : कालीदास आपिट यांचे हिंदुद्वेषी उद्गार !

मोदी यांनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्‍वासने पूर्ण केलेली नाहीत. केंद्रशासनाने शेतकर्‍यांच्या मालाला निर्यात करण्यास बंदी आणली असून देशामध्येही त्या मालाला चांगली किंमत मिळत नाही. असे असतांना…

सिंहस्थपर्वात गायत्री यज्ञ, भागवतकथा यांसह १६ संस्कारांविषयी जागृती !

१६ संस्कार आणि गोरक्षा यांविषयी संत आणि मान्यवर यांनी उपस्थितांचे उद्बोधन केले. विशेष म्हणजे १६ संस्कारावरील लोकांच्या प्रश्‍नांचे समाधानही श्रद्धेयप्रवर पू. डॉ. गुणप्रकाश महाराज यांनी…

पत्नीने पतीची आज्ञा पाळली नाही, तर तिला सौम्य मारहाण करण्याची पतीला मुभा !

पाकिस्तानातील कौन्सिल ऑफ इस्लामिक आयडीओलॉजी संस्थेने महिलांचे संरक्षण विधेयक सिद्ध केले आहे. त्यानुसार जर पत्नीने पतीची आज्ञा पाळली नाही, तर तिला सौम्य मारहाण करण्याची पतीला…

गोवंशियांना कोंबून नेणार्‍या धर्मांधांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

अतिशय निर्दयीपणे टेम्पोतून कोंबून तेलंगणा राज्यात ५ गायी आणि ६ गोर्‍हे यांना घेऊन जाणार्‍या शे. मुखीद शे. इमाम साब (वय २३ वर्षे) आणि शे. युनुस…

भारताशी संबंध सुधारण्यासाठी पाकने आतंकवाद्यांना देण्यात येणारे समर्थन बंद करावे ! – पंतप्रधान मोदी

आतंकवादावर कोणतीही तडजोड करता येणार नाही. आतंकवाद तेव्हाच थांबू शकतो, जेव्हा त्याला देण्यात येणारे समर्थन थांबले जाईल. मग तो आतंकवाद सरकारद्वारा प्रायोजित असणारा असेल अथवा…

पुणे येथे विविध मागण्यांसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे निवेदन नायब तहसीलदारांना सादर

राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने येथील मंडईतील टिळक पुतळा आणि पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन घेण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी त्या…

डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य यांच्या हस्ते पर्जन्यवृष्टी महायज्ञास प्रारंभ

दुष्काळाचे चटके सहन करणार्‍या लातूरकरांना जीवनदान देण्यासाठी करण्यात येत असलेला पर्जन्यवृष्टी महायज्ञ यशस्वी होईल, असेही जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सांगितले.

मटक्याच्या अड्ड्यावरील धाडीत सापडल्या सहा तलवारी : सोळा धर्मांधांना अटक

बजरंग दलाच्या प्रमुखांवर शस्त्रास्त्र प्रशिक्षण दिल्यावरून कारवाई करण्याची मागणी करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?