Menu Close

वेदविद्येसाठी स्वतंत्र शिक्षण मंडळाचा प्रस्ताव

लुप्त होत चाललेल्या वेदविद्येला पुनरुज्जीवित करण्यासाठी तसेच संस्कृत भाषेला पुन्हा मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने आता स्वतच शालेय मंडळ स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.…

शनिदेवाच्या चौथर्‍यावरून दर्शनाची पद्धत बंद करा अन्यथा ६ जूनला आंदोलन करणार ! – भारत अगेन्स्ट करप्शनची चेतावणी

शनिशिंगणापूर येथे श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावरून दर्शन चालू झाल्याने स्वयंभू मूर्तीची होणारी झीज, चौथर्‍यावर भाविकांच्या हातून तेल सांडल्याने घसरून पडल्याने महिला आणि मुले यांना होणारी इजा,…

पाठ्यपुस्तकातून क्रांतीकारकांना आतंकवादी ठरवणार्‍यांविरुद्ध गुन्हे प्रविष्ट करण्याविषयी निवेदन

देहली विद्यापिठात पाठ्यपुस्तकातून क्रांतीकारक भगतसिंग, सूर्यसेन आणि चंद्रशेखर आझाद यांना आतंकवादी ठरवणार्‍यांविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी २३ मे २०१६ या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि…

शौचालयाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी उज्जैन सिंहस्थपर्वात साधूंचे अश्‍लाघ्य स्वरूपात विडंबन !

स्वच्छतेच्या आणि शौचालयाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासनाने लावलेल्या एका विज्ञापनामध्ये सफाई मोक्ष है जिंदगी से असे लिहिले होते. हे विज्ञापन सिंहस्थक्षेत्राच्या मध्यभागी लावण्यात आले होते.

क्रांतीकारकांना आतंकवादी संबोधणे म्हणजे त्यांचा अक्षम्य अवमान होय – हेमंत सोनवणे

देहली विद्यापिठाच्या ‘भारतका स्वतंत्रता संघर्ष’ या पाठ्यपुस्तकात हुतात्मा भगतसिंग यांच्यासह चंद्रशेखर आझाद, सूर्यसेन आदी क्रांतीकारकांना ‘आतंकवादी’ ठरवण्याचे घृणास्पद कृत्य केले आहे.

अश्‍लील विज्ञापन फलकांच्या विरोधात कृतीशील लढा देण्याचा महिलांचा निर्धार !

आधुनिकता गुणांनी प्रकट करायची असते. त्यासाठी अल्प कपडे घालण्याची आवश्यकता नाही. अश्‍लील फलकाद्वारे स्त्रियाच आपल्यावरील अत्याचारास आमंत्रण देत असतात.

थेरगाव (जिल्हा पुणे) : एका धर्मांध भोंदूबाबाकडून एका महिलेवर बलात्कार, धर्मांधाला अटक

पीडित महिला मे २०१५ मध्ये रुग्णाईत होती. त्या वेळी शेख याने तिच्याशी संपर्क साधून तिच्या घरावर करणी केल्याचे सांगितले. माझ्या अंगात दैवी शक्ती आहे. मी…

मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिराकडून ४४ किलो सोने सुवर्ण ठेव योजनेत जमा

श्री सिद्धीविनायक मंदिराने ४४ किलो सोने केंद्रशासनाच्या सुवर्ण ठेव योजनेत जमा केले आहे. या योजनेत जमा केलेल्या सोन्यावर मंदिराला २.२५ टक्के व्याज मिळणार असल्याची माहिती…

शरद पोंक्षे यांचा प्रश्न : नेल्सन मंडेलांना ‘भारतरत्न’ दिला जातो; मग स्वातंत्र्यवीर सावरकरांना का नाही ?

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज या संतांनी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही भगवा हाती घेऊन आपले काम सुरू ठेवले. देशाला स्वातंत्र्य…

अयोध्या : हिंदू रक्षणार्थ बजरंग देणार शस्त्र प्रशिक्षण

पुढील महिन्यात ५ जूनला सुल्तानपुर, गोरखपुर, पीलीभीत, नोएडा आणि फतेहपुर या ठिकाणी अशा स्वरूपाचे कॅम्प आयोजित केले जातील. बजरंग दल शस्त्र प्रशिक्षण अनेक वर्षापासून देत…