स्त्रियांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी या महिला शाखेचे आदीचुंचनगरी, समुदायभवन, विजयानगर येथे उद्घाटन करण्यात आले.
जमीयत उलेमा-ए-हिंदच्या विधी विभागाचे प्रमुख गुलजार आझमी म्हणाले की, कुराण आणि हदीसमध्ये जकातच्या उपयोगाचे ८ प्रकार सांगितले आहेत. त्यातच एक प्रकार आहे की, कारागृहात असणार्यांना…
गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशमध्ये गैर मुसलमान आणि सुधारणावाद्यांच्या होणार्या हत्या पहाता इसिसच्या आतंकवाद्यांकडून ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
धर्मरक्षणार्थ कृती करणार्या शिवसैनिकांवर गुन्हे प्रविष्ट करणारे पोलीस मात्र आझाद मैदानावर दंगल घडवणार्या धर्मांधांसमोर शेपूट घालतात ! अशी पोलीस यंत्रणा हवी कशाला ?
हिंदु युवती धर्माचरण करत नसल्याने त्या अन्य धर्मियांच्या मुलांसमवेत पसार होतात, ही हिंदूंसाठी खेदाची गोष्ट आहे. हिंदु मुलींचे ‘लव्ह जिहाद’ला बळी पडणे टाळायचे असेल, तर…
हिंदु धर्माभिमानी श्री. अर्जुन साळुंके आणि श्री. संजय सोनवणे यांनी एका वाहनचालकाची चौकशी केल्यावर त्याच्या वाहनात ४ गायींना कोंबून भरले असल्याचे लक्षात आले. याविषयी विचारताच…
ज्या नद्या आपल्या जीवनदायिनी आहेत त्याच नद्यांचे प्रवाह मनमानीपणे वळवल्यानंतर किती भयंकर परिणाम होऊ शकतात. याचे अरल समुद्र हे जिवंत उदाहरण आहे.
हिंदु महासभेच्या वतीने शहरातील प्रतापसिंह उद्यानात स्वा. सावरकर जयंतीचा कार्यक्रम पार पडला. या वेळी हिंदु धर्मावर घोंगावत असलेल्या लव्ह जिहादसारख्या भयानक संकटाचे वास्तव प्रदर्शित करणारा…
४ एप्रिल या दिवशी काही धर्मांध युवक क्रिकेट खेळत असतांना त्यांचा चेंडू श्री. विष्णु गुप्ता यांच्या दुकानात गेला. श्री. गुप्ता यांनी चेंडू देण्यास नकार दिला.…
विविध वस्तूंची ऑनलाईन विक्री करणारे अमेरिकेतील संकेतस्थळ अॅमेझॉनने विक्रीसाठी ठेवलेल्या पायपुसण्यांवर हिंदूंच्या देवतांची चित्रे आहेत. भारतातील हिंदूंनी यास विरोध दर्शवला आहे.