Menu Close

अमेरिकेने सातत्याने आकाशमार्गाने केलेल्या आक्रमणांमुळे इसिसचे आर्थिक कंबरडे मोडले !

मेरिकेने सातत्याने आकाशमार्गे आक्रमण केल्याने आतापर्यंत इसिस या आतंकवादी संघटनेची ८० कोटी डॉलर म्हणजे ५३ अब्ज १५ कोटी रुपयांची हानी झाली आहे. प्रचंड आर्थिक हानीमुळे…

तृप्ती देसाई महाराष्ट्राच्या कन्हैया कुमार ! – मनोजकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त, मुंबई

पोलीस त्यांना शक्य तितके सहकार्य करत होते. शांततेने दर्ग्यात जायचे असेल, तर आम्ही संरक्षण देऊ, असेही त्यांना सांगण्यात आले; मात्र पोलीस दर्ग्यात जाऊ देत नाहीत,…

येळ्ळूर (बेळगाव) येथील श्री चांगळेश्वरी देवीच्या यात्रेच्या काळात टँकरने पाणीपुरवठा करण्यास प्रशासनाचा नकार !

जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईची समस्या भेडसावत असतांना विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणार्‍या मंत्री आणि नेतेमंडळी यांच्या कार्यक्रमांना मात्र पाणीपुरवठा करण्यात येतो. मग अशा कार्यक्रमांना पाणीपुरवठा करण्याची…

श्रीनगर येथील वेताळ भैरव मंदिर २७ वर्षांनंतर उघडले !

येथील मध्यवर्ती भागात असलेले प्राचीन वेताळ भैरव मंदिर २७ वर्षांनंतर उघडण्यात आले. यानंतर काश्मिरी हिंदूंनी श्री भैरव देवाची विधिवत् पूजा-अर्चा केली.

शिर्डी, पंढरपूर आणि कोल्हापूर येथील मंदिरांच्या न्यासाचे अध्यक्षपद भाजपकडे, तर श्री सिद्धीविनायक मंदिराचे शिवसेनेकडे !

राज्यातील देवस्थानांच्या विश्वस्तपदी नेमणुकीसंदर्भात शासनाने निकष ठरवावेत आणि अराजकीय मंडळींची नियुक्ती करावी, अशी अपेक्षा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने व्यक्त केलेली असतांनाही राज्यशासनानेे देवस्थानचे राजकीय वाटप…

अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांची चेतावणी : ‘राममंदिर नाही, तर भाजपला मतदान नाही !’

सत्ता मिळाल्यानंतरही मोदी शासनाकडून श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाही, हे आम्ही सहन करणार नाही. जर येत्या महिन्याभरात राममंदिराच्या बांधकामाला प्रारंभ करण्यात आला…

कोल्हापूर येथील सामाजिक कार्यक्रमात रणरागिणी शाखेचा सहभाग

कोल्हापूर : मणिधारी भवन, इचलकंजी येथे २६ एप्रिल या दिवशी सायं. ८ ते १० या वेळेत श्री. जैन श्‍वे. मणिधारी जिनचंद्र सुरि दादावाडी संघ, इचलकरंजी यांच्या वतीने…

अमरनाथ यात्रेवर जिहादी आतंकवादाचे सावट

यंदा अमरनाथ यात्रेवर जिहादी आतंकवादाचे सावट आहे. यात्रेकरूंना आतंकवादी कृत्यांचा त्रास होऊ नये; म्हणून सुरक्षायंत्रणांनीही जोरदार सिद्धता चालू केली असून आतापासूनच सर्वत्र बंदोबस्त ठेवण्यास, तसेच…

साधन-सुविधेचा अभाव आणि उष्णता यांमुळे सिंहस्थपर्वात लोकांची उपस्थिती अल्प !

सिंहस्थपर्वासाठी मध्यप्रदेश शासानाने उज्जैन शहरापासून १९ किमीपर्यंत परिसरात विविध आखाडे, खालसे, संप्रदाय आदींना जागा उपलब्ध करून दिली आहे. यात सुमारे ५ सहस्रांहून अधिक मोठे मंडप…

गोवा कॅसिनोमुक्त करून गोव्यातील संस्कृतीचे रक्षण करा : रणरागिणीची शासनाकडे मागणी

कॅसिनो खेळून सर्वस्व गमावल्याने वैफल्यग्रस्त अवस्था निर्माण झाल्याने व्यक्ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. अशा घटनाही वृत्तपत्रांमधून अनेक वेळा प्रसिद्ध झाल्या आहेत. सर्वस्व गमावल्याने वैफल्यग्रस्त कुटुंबातील…