श्रीरामनवमीच्या दिवशी म्हणजेच १५ एप्रिल या दिवशी धर्मांधांनी आक्रमण करत दगडफेक केली. या आक्रमणात एका हिंदूची हत्या करण्यात आली. काही घरे, वाहने आणि दुकानांमध्ये जाळपोळ…
सप्टेंबर २००२ मध्ये लेखापरीक्षक राधाकृष्णन् यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती आणि अन्य ८ जणांना न्यायालयाने दोषमुक्त केले.
मालदीवचे १२ जणांचे एक कुटुंब इसिसमध्ये (आय.ए.आय.एस्.मध्ये) सहभागी होण्यासाठी डिसेंबर २०१५ मध्ये बेंगळुरूमार्गे सिरियाला रवाना झाल्याचे उघड झाले आहे.
सध्याचा हिंदु समाज झोपलेला आहे. त्याला जागृत करण्याची आवश्यकता आहे. संघे शक्ती कलौयुगे । या मंत्राचे पालन केल्यास हिंदूंचे पुढच्या काळात रक्षण होऊ शकते.
हाजी अली दर्ग्याबाहेर परवानगी नसताना आंदोलन करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात देसार्इंविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
सिंहस्थपर्वानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथील उजाडखेडा हनुमान मंदिराजवळ धर्मशिक्षण फलक आणि ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनास भाविकांनी…
श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थानातील मनकर्णिका कुंडावरील शौचालय बंद करून ते कुंड भाविकांसाठी खुले करावे, या मागणीची तक्रार हिंदुत्ववाद्यांच्या वतीने कोल्हापूर येथील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात…
हिंदु जनजागृती समिती आणि इंडियन मेडिकल असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३० एप्रिल या दिवशी येथील माणिकभंडार गावामध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्रात प्रतिवर्षी पारंपरिक शिवजयंती साजरी होते; मात्र त्याचे स्वरूप व्यापक नसते. शिवजयंतीचे विचार प्रज्वलित होणे आणि समाजात त्याची जागृती होणे, यांसाठी या वर्षीपासून हिंदवी स्वराज्य…
साधू परमानंद यांच्या हिंदु धर्मप्रचाराला शरिफुल याचा पूर्वीपासून विरोध होता. शरिफुल याने त्यांच्या धर्म प्रचारकार्याला बर्याच वेळा आक्षेपही घेतला होता.