Menu Close

(म्हणे) ‘दुबळा देव स्वतःचे रक्षण करू शकत नाही !’ – विद्या बाळ

मंदिरात जाणे ही अंधश्रद्धा आहे. मंदिर प्रवेश हा केवळ महिलांनी समानतेसाठी दिलेला लढा होता. त्यामुळे मंदिरात जाण्यासाठी महिलांचे लोंढे वाढतील. देव थकला आहे, तो दुबळा…

उज्जैन येथे आखाड्यातील साधूवर अज्ञात व्यक्तीकडून प्राणघातक आक्रमण

उज्जैन येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वामध्ये दत्त आखाड्यातील साधू तपेश्‍वरी सरस्वती गिरी महाराज यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून धारदार शस्त्राने प्राणघातक आक्रमण करण्यात आल्याची घटना घडली.

शबरीमला मंदिर प्रवेशाचा मासिक पाळीसंदर्भातील शुचिर्भूततेशी काय संबंध ? – सर्वोच्च न्यायालय

केरळच्या शबरीमला मंदिर व्यवस्थापनाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, १० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश नाही; कारण त्या मासिक पाळीमुळे ४१ दिवसांच्या व्रताच्या कालावधीत शुचिर्भूत…

मुसलमान भोजशाळेत नमाज पठण करू शकतात, तर हिंदू मशिदीमध्ये हनुमान चालिसा का म्हणू शकत नाहीत ?

हिंदू मंदिरात पूजाअर्चा करतात, मुसलमान मशिदींमध्ये जाऊन त्यांचे धर्मपालन करतात, तर ख्रिस्ती चर्चमध्ये प्रार्थना करतात. प्रत्येकाला त्यांच्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे; परंतु काही लोकांकडून…

झवेरी बाजार बॉम्बस्फोट प्रकरणी एका धर्मांधाला अटक

झैनुल अबैदिन हा इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. मुंबईतील झवेरी बाजार येथे १३ जुलै २०११ या दिवशी घडवून आणलेल्या बाँबस्फोटामध्ये अबेदिन याचा हात…

हिंदूंनी कबरीची पूजा न करता आपल्या देवतांची पूजा करावी : जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे आवाहन

पूर्वी शाळांमध्ये मुलांना धार्मिक आणि नैतिक मूल्यांचे शिक्षण दिले जात होते. त्यामुळे मुले संस्कारीत आणि धार्मिक बनत होती; परंतु आता मुसलमान आक्षेप घेतील, या भीतीमुळे…

रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर यांना ‘भगिनी पुरस्कार २०१६’ प्रदान !

कु. प्रतीक्षा कोरगावकर मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या, “हा सन्मान ज्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन मी कार्य करते, त्या परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा आहे.…

उज्जैनमध्ये सिंहस्थपर्वात चोरीच्या प्रकरणातील संशयितांना पोलिसांनी सोडल्यामुळे साधूंचे पोलिसांवर आक्रमण

उज्जैन येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वात जुना आखाड्यातील साधूंच्या वस्तीत चोर्‍या होत असल्याची तक्रार येथील साधूंनी पोलिसांकडे केली होती. त्यानंतर त्या साधूंनी चोरीचा संशय असलेल्या काही…

पाकिस्तानचा गळा दाबण्याचे धाडस भाजपवाले करणार का ? – शिवसेनेचा प्रश्‍न

पंतप्रधान मोदी जगभ्रमंती करत आहेत; पण दुष्काळग्रस्त मराठवाड्यात का फिरकले नाहीत ? हा प्रश्‍न कन्हैयाने विचारला आहे. कन्हैयाची पंतप्रधानांवरील टीका आम्हाला मान्य नाही.

भारताला ख्रिस्ती बनवण्याचा विडा उचललेल्यांकडून भारतातील स्वयंसेवी संस्थांना विदेशी ख्रिस्ती संस्थांचा पैसा !

गॉस्पेल फॉर एशिया ही टेक्सास येथील ख्रिस्ती मिशनर्‍यांची संस्था आहे. ज्या लोकांनी येशूच्या प्रेमाचा अनुभव घेतलेला नाही, अशा ५० लाख खेड्यांपर्यंत आणि २७० कोटी लोकांपर्यंत…