Menu Close

जळगाव येथे वनकर्मचार्‍यांनी अनुमतीविना हनुमान मंदिर पाडले !

२२ एप्रिलला असलेल्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने ग्रामस्थांनी तेथे भंडाराही ठेवला होता; मात्र मंदिरच पाडले गेल्याने भंडार्‍याचे काय होणार, असा प्रश्‍न भाविकांसमोर आहे.

न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन करत चंद्रभागा नदीपात्रात वाहनांची स्वच्छता

नदीपात्राच्या कडेला पाणी प्रदूषित न होण्यासाठी न्यायालयाचा आदेश असल्याचा फलक लावण्यात आलेला आहे. तरीही तेथे प्रतिदिन शेकडो पशूंना धुण्यासाठी नदीपात्रात आणले जाते.

शासनाने संमती दिल्यास देशात योग्य वेळेत पाऊस पाडून दाखवू अन्यथा देश सोडून जाऊ : महामंडलेश्‍वर भवानी नंदन यति महाराज यांचे आव्हान

नैसर्गिक प्रकोपामुळे शेतकरी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होत आहेत. यासाठी मनुष्यही तितकाच उत्तरदायी आहे. त्यामुळे सर्वत्र अशांती आहे. हवन, यज्ञ यांमुळे वातावरण शुद्ध रहाते आणि योग्य…

रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर ‘भगिनी पुरस्कार २०१६’ च्या मानकरी

जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून भगिनी मंचच्या वतीने सलग सहाव्या वर्षी २२ ते २४ एप्रिल या कालावधीत ‘भगिनी महोत्सव २०१६’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव…

गयाना येथील हिंदु विद्यालयाची धर्माचरण करण्याची शिकवण !

येथील पश्‍चिम किनारपट्टीपर असलेल्या डेमेरारा शहरातील सरस्वती विद्या निकेतन या हिंदु विद्यालयाचे ब्रिद वाक्य आहे – सत्यं वद । धर्मं चर अर्थात खरे बोला, धर्माचरण…

अक्कलकोटच्या (जिल्हा सोलापूर) अन्नछत्रात दुष्काळामुळे पत्रावळ्यांचा वापर !

भीषण पाणीटंचाईचे भान आम्हाला आहे; पण शासनाने प्रतिदिन किमान दीड लक्ष लिटर्स पाणी अन्नछत्राला द्यावे, अशी मंडळाची मागणी आहे.

संशोधकांना फास्ट फूड सेवनाचे नवीन गंभीर दुष्परिणाम आढळले !

फास्ट फूडमध्ये आढळणारे फॅलेट हे रसायन साबण आणि सौंदर्य प्रसाधने यांना मऊ करण्यासाठी वापरण्यात येते; मात्र त्याच्या सेवनाने आरोग्यावर अनेक गंभीर दुष्परिणाम होतात.

भूमाता ब्रिगेडकडून मंदिर प्रवेशाचे राजकारण : ह.भ.प. अनिल महाराज देवळेकर

‘लव्ह जिहाद’, गोहत्या यांसारख्या भयानक विषयांवर भूमाता ब्रिगेड मौन बाळगते. स्वत:ला पुरोगामी समजणार्या भूमाता ब्रिगेडच्या मूठभर महिला हिंदूंच्या मंदिर प्रवेशाचे राजकारण करत आहेत, अशी टीका…

धर्मांध प्रियकराने त्रास दिल्याने एका हिंदु युवतीने केली आत्महत्या !

नांदेड येथील एका १८ वर्षीय हिंदु युवतीने तिच्या धर्मांध प्रियकराने त्रास दिल्याने आत्महत्या केली आहे. त्या युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात प्रियकर साजिद खानच्या त्रासाला…

बजरंग दल आणि ओशिवरा जिल्हा आयोजित श्रीरामनवमीच्या शोभायात्रेत ७ सहस्रांहून अधिक धर्माभिमान्यांचा सहभाग

श्रीरामनवमीनिमित्त विश्व हिंदु परिषदेच्या अंतर्गत बजरंग दल आणि ओशिवरा जिल्हा यांच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली. गोरेगाव (प.) लिंक रोड येथील आंबामाता मंदिराच्या येथून शोभायात्रेला प्रारंभ…