Menu Close

कोल्हापूर येथे क्षत्रिय मराठा रियासत फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

असदुद्दिन यांचे भाऊ अकबरुद्दीन औवेसी यांनी १५ मिनिटात हिंदूंना संपवण्याची भाषा केली होती. इतके सगळे असूनही त्यांच्यावर आजतागायत काहीच कारवाई झालेली नाही.

निगडे (जिल्हा पुणे) येथील सामूहिक होळी उपक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

भोर (जिल्हा पुणे)- येथील निगडे या गावामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षणवर्ग घेण्यात येतो. या धर्मशिक्षणवर्गातील सर्व धर्मप्रेमी आणि ग्रामस्थ यांच्या सहभागातून २३ मार्च या…

मुंबईत हिंदुत्ववादी संघटनांसह विविध ठिकाणी निवेदने देऊन जागृती !

रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी आणि महिला सुरक्षिततेसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भांडुप, नालासोपारा, दादर, वरळी, शिवाजी पार्क, माहीम, चुनाभट्टी, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द आणि नवी…

(म्हणे) हिंदूंच्या मंदिरावर अन्य धर्मियांची नियुक्ती करण्याचा कायदा करा – कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांचा आदेश

दक्षिण कन्नड जिल्ह्यातील महालिंगेश्‍वर मंदिराच्या वार्षिक उत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेवर दक्षिण कन्नड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ए.बी. इब्राहीम यांचे नाव निमंत्रक म्हणून छापल्याने हिंदु धर्मियांत संताप व्यक्त करण्यात…

देशप्रेमी शिवराय !

काही शतकांपूर्वी आलेल्या इस्लामी लाटेला हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांमुळे वेसण घातली होती आणि त्यानंतर थोरले बाजीराव प्रभूतींनी ती परतवून लावली होती. मातृभूमीचे रक्षण करणे, हे…

हिंदु जनजागृती समितीची होळी आणि रंगपंचमीच्या काळात होणारे विविध अपप्रकार रोखण्याविषयीची चळवळ

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गेली अनेक वर्षे होळी आणि रंगपंचमीच्या काळात होणारे अपप्रकार रोखण्याविषयी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदने दिली जातात. यात समितीचे कार्यकर्ते, सनातन…

‘वॉट्सअप’च्या माध्यमातून होळीला विकृत स्वरूप देण्याचा प्रयत्न

हिंदूंचा सण होळी अगदी जवळ आला असतांना काही हिंदुद्वेष्ट्यांकडून ‘वॉट्सअप’च्या माध्यमातून या सणाला विकृत स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

महिलांनी धर्मपरंपरांचे काटेकोर पालन करावे : अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर

घरातील स्त्री धर्मापासून दूर गेल्यामुळे हे प्रकार होत आहेत. आई ही सतत तेवणारी (जळणारी नव्हे) वात असते. ती स्वत: तेवून इतरांना उजेड देते. स्त्रीचे खरे…

जळगाव येथे रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या शासकीय पथकावर धर्मांध फळविक्रेत्यांकडून दगडफेक !

जळगाव महापालिकेने येथील शिवाजी रस्त्यावरील अतिक्रमण हटवले होते; मात्र धर्मांध फळविक्रेत्यांनी त्यांच्या गाड्या रस्त्यावर लावल्या. त्यांना अगोदर समज देण्यात आली. तरीही त्यांचा उद्दामपणा कायम होता

जलरक्षकांची खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी

सध्या महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचे सावट आहे. त्यातच पाण्याची नासाडी करत जलस्रोत प्रदूषित करणे, हा सामाजिक अपराधच आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारा हा जलस्रोत प्रदूषणमुक्त रहावा;…