शनिशिंगणापूर प्रकरणात हिंदु जनजागृती समितीने घेतलेली भूमिका अत्यंत योग्य आहे. मी सकाळीच संकेतस्थळावर दैनिक सनातन प्रभातमध्ये सर्व वृत्त वाचले आहे. समितीचे कार्य कौतुकास्पद आहे.
अनधिकृत बांधकामाविषयी जागृती होण्यासाठी धर्माभिमान्यांकडून पंचशीलनगर आणि आजूबाजूच्या परिसरात राबवण्यात येत असलेल्या स्वाक्षरी मोहिमेला स्थानिक तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मोहिमेत परिसारातील २५-३० तरुण उत्स्फूर्तपणे…
तृप्ती देसाई यांना मंदिर परिसरातून पिटाळून लावल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्या म्हणाल्या, “चौथर्यावर आम्हाला जाऊ न देणे, हा न्यायालयाचा अवमान असून आज लोकशाहीची हत्या झाली आहे.
भानुदास मुरकुटे हे काल दुपारी २ वाजता त्यांच्या काही महिला कार्यकर्त्यांसमवेत श्री शनिमंदिरात दर्शनासाठी आले होते. या वेळी ते चौथर्याजवळ गेले आणि त्यांनी ‘महिला कार्यकर्त्यांना…
बेळगावमधील खाजगी सैनिक शाळेने केलेला प्रवेश असो वा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रचार सभेच्या वेळी मंदिरातील मेटल डिटेक्टर उचलून घेऊन सभेच्या ठिकाणी लावण्याचा प्रकार…
साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या व सध्या अफरातफरीप्रकरणी निलंबित झालेल्या दोन कार्डिओलॉजिस्ट डॉक्टरांविरोधात मंगळावरी संस्थान प्रशासनाने शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
भोर येथील श्री मांढरदेवी घाट रस्त्यावर एक छोटेसे मंदिर आहे. भाविकांनी त्या मंदिरासमोर विविध देवतांची चित्रे चौकटीसह अस्ताव्यस्त ठेवण्यात आली होती.
गुरुवारी मोगलपुरा येथील कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी ८०० किलो गोमांस जप्त केले असून, पाचजणांना अटक केली.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेमका (जिल्हा सुंदरगड), तसेच बरईगडा या गावांत आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंघटन बैठकीस दोन्ही ठिकाणी १२५हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.
स्वतःचा जीव धोक्यात घालून गोमांस पकडून गोमातेचे रक्षण करणार्या विविध संघटनांच्या २१ गोरक्षकांचा येथे २७ मार्च या दिवशी सत्कार करण्यात आला. या गोरक्षकांनी २१ फेब्रुवारी,…