Menu Close

ओवैसीसारख्यांची संख्या वाढली, तर भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील : सुशील तिवारी, स्वराज्य हिंदू सेना

ओवैसी म्हणतात की, संविधानामध्ये लिहिले नाही की ‘भारतमाता की जय’ असे म्हणा, म्हणून आम्ही म्हणणार नाही. मग संविधानात लिहिले नसतांनाही मशिदींवरील अनधिकृत भोंगे कसे वापरता,…

ब्रुसेल्सच्या विमानतळावर दहशतवादी हल्ला ; ११ ठार

येथील झावेनतेम विमानतळावर आज (मंगळवार) सकाळी झालेल्या दोन बॉम्ब स्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची शक्‍यता आहे, असे…

कॅलिफोर्निया शिक्षण मंडळाचा इतिहासाच्या पुस्तकातून भारताचे नाव वगळण्याचा घाट

अमेरिकेतील कॅलिफोर्निया शिक्षण मंडळाने इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून भारताचे इंडिया हे नाव वगळून साऊथ एशिया (दक्षिण आशिया) असे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. तेथील काही प्राध्यापकांच्या मते…

वल्लभगड (हरियाणा) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

काश्मीरमध्ये ज्या मशिदींवरून देशविरोधी आणि पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात येतात, त्या मशिदींवरील, तसेच देशातील अन्य मशिदींवरील अनधिकृत भोंगे कायमस्वरूपी काढून टाकण्यात यावे.

गोव्यातील गुढी (पारोडा) येथील श्री ब्रह्मादेवाच्या मूर्तीसह घुमटीचे समाजकंटकांकडून भंजन !

गुढी (पारोडा) येथील श्री ब्रह्मादेवाच्या मूर्तीचे शिर आणि हात तोडण्याचा, तसेच घुमटीच्या वरच्या भागाच्या भंजनाचा निषेधार्ह प्रकार १७ मार्चच्या रात्री घडला. १८ मार्चला सकाळी ग्रामस्थ…

मदर तेरेसा सेवेच्या आडून धर्मांतर करायच्या !

व्हॅटिकन चर्चने कथितपणे गरिबांची सेवा करणार्‍या मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेवर अनेकांनी प्रश्‍न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते तेरेसा…

कर्नाटक शासनाचे हिंदु धर्मावरील श्रद्धा नष्ट करण्याचे षड्यंत्र !

राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करतांना कोणतेही मठाधीश, हिंदु संत अथवा धर्माधिकारी यांना विचारात न घेता अचानक हिंदु धर्मावरील श्रद्धा नष्ट करण्यासाठी षड्यंत्र रचण्यात आल्याचे स्पष्ट…

न्यूयॉर्क – इसिससाठी काम केल्यामुळे जिहादी मुफिद एलफजीहला २२ वर्षांचा कारावास

इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेसाठी दहशतवाद्यांची भरती करण्याच्या आरोपांतर्गत न्यूयॉर्क येथील न्यायालयाने मुफिद एलफजीह या ३२ वर्षीय दोषीस तब्बल २२.५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा…

पाक आणि तालिबानी आतंकवाद्यांमुळे तेथील गांधार कला नामशेष होण्याच्या मार्गावर !

गांधार कला ही प्राचीन शिल्पकला होय. ज्या भूमीवर ही कला साकार झाली, ती पुरातन संस्कृतीने समृद्ध असणारी भूमी दुर्दैवाने कलेचा द्वेष करणार्‍या कट्टर पाक आणि…

तेलंगणमध्ये प्रांतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन

येथे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी २० मार्च या दिवशी प्रांतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या परिषदेला हिंदु जनजागृती…