पाश्चात्यांना ओंकाराचे महत्त्व पटवून देणारा लेख ब्रिटनमध्ये एका विज्ञान नियतकालिकात नुकताच प्रसिद्ध झाला आहे. वैद्यकीय शास्त्रात ज्यावर उपचार नाही, अशा काही रोगांवर ओंकाराचा नियमित जप…
गाईला ‘राष्ट्रमाता’ हा दर्जा मिळावा या मागणीसाठी गुरुवारी आठ गोभक्तांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातील एकाचा मृत्यू झाला.
समलैंगिक संबंध हा गुन्हा नसून तो लोकांचा खासगी विषय असल्याच्या प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्या आहेत. समलैंगिक संबंध हा गुन्हा नसून तो लोकांचा खासगी विषय…
प्रभु श्रीरामचंद्रांच्या विडंबनाच्या निषेधार्थ एका मुसलमान युवकाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
प्रभु श्रीरामचंद्रांचे आक्षेपार्ह चित्र सामाजिक संकेतस्थळावरून प्रसारित झाल्याच्या निषेधार्थ उत्तरप्रदेशातील शहाजानपूर येथील एक मुसलमान युवक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेे. महंमद सलमान असे या युवकाचे…
हिंदूंमध्ये धर्मतेज जागृत करून नवचैतन्य निर्माण करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २० मार्च या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता येथील श्रीमहागणपति घाटावर जाहीर हिंदु धर्मजागृती सभेचे…
होळी आणि रंगपंचमी या काळात अपप्रकार होऊ नयेत, याची दक्षता घेऊ, तसेच पोलीस बंदोबस्तातही वाढ करू, असे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांनी दिले.…
देशद्रोही वक्तव्य करणारे एम्आयएम्चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या देहलीतील अशोक रोड येथील घरासमोर हिंदु सेनेने आंदोलन करत त्यांच्या विरोधातील फलक लावले.
श्री गणेशचतुर्थीच्या काळात शिरसई येथील तलावात विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्ती पाण्याच्या अभावामुळे उघड्यावर पडून विटंबना होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर तेथील सरपंच श्री. आनंद टेमकर…
होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी मिरज, जत आणि ईश्वरपूर येथे निवेदने देण्यात आली. जत येथे तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
संपूर्ण बरेली शहरात एकूण ३००, तर संपूर्ण बरेली जिल्ह्यात एक सहस्र मशिदी आहेत. तसेच प्रशासनाने डीजे संगीताला अनुमती नाकारली आहे. येथे डीजे संगीताच्या आधारे आखाड्याकडून…