Menu Close

धर्मप्रेमी हिंदू आणि रणरागिणी यांनी धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हायला हवे ! – कु. प्रियांका लोणे

गुढीपाडव्याच्या दिवशी श्री शनिशिंगणापूर येथे श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर नास्तिकवादी तृप्ती देसाई यांनी ४०० वर्षे चालत आलेली धार्मिक परंपरा मोडली. आमच्या परंपरा तोडण्याचा यांचा अट्टाहास कशासाठी…

मुंबई, पुणे आणि संभाजीनगर येथे गुढीपाडव्यानिमित्त हिंदूंचे संघटन !

येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या श्री संप्रदायाच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ५०० हून अधिक धर्माभिमानी फेरीत सहभागी होते. फेरीत विविध प्रकारचे चित्ररथ उभारण्यात…

श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांच्या प्रवेशाची घटना, हा अधर्मच ! – करवीरपिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती

श्री शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांच्या प्रवेशाची घटना, हा अधर्मच आहे. या अधर्माचे फळ ज्याचे त्याला मिळेल, असे मार्गदर्शनपर उद्गार करवीरपिठाचे जगद्गुरू शंकराचार्य विद्यानृसिंह…

वाद्यांच्या गजरांत श्री तपोनिधी निरंजनी आखाड्याची पेशवाई मार्गस्थ !

उज्जैन सिंहस्थ कुंभ पर्वमध्ये ११ एप्रिलला श्री तपोनिधी निरंजनी आखाड्याची तिसरी पेशवाई मिरवणूक भक्तीभाव आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडली.

आसाममध्ये भाजपचे शासन आल्यास शरणार्थी हिंदूंना ३ मासांत नागरिकत्व देणार : केंद्रीय गृहमंत्री

शरणार्थींच्या शिबिरामध्ये रहात असलेल्या अल्पसंख्यांकांच्या दुर्दशेसाठी केंद्राची अधिसूचना लागू न करणारे आसामचे शासन उत्तरदायी असून ते बांगलादेशी अल्पसंख्यांकांवर अन्याय करत आहेत.

हिंदुविरोधी षड्यंत्रांविरुद्ध हिंदूंनी एकमुखाने आवाज उठवण्याची हीच वेळ : कु. प्रतिभा तावरे, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्मजागृती प्रचारासाठी सांगली नाका ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अशी वाहनफेरी काढण्यात आली, त्या वेळी त्या बोलत होत्या. या फेरीत १२५ हून अधिक…

त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात केवळ सोवळे नेसलेल्या पुरुषांनाच प्रवेश देणार : अधिवक्ता श्रीकांत गायधनी, विश्‍वस्त, त्र्यंबकेश्‍वर मंदिर

श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात केवळ सोवळे नेसलेल्या पुरुषांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती त्र्यंबकेश्‍वर मंदिराचे विश्‍वस्त अधिवक्ता श्रीकांत गायधनी यांनी दिली.

केरळ येथील प्रसिद्ध पुत्तिंगल मंदिरात फटाक्यांमुळे आग लागून १०२ भाविकांचा मृत्यू

केरळ – येथून १४ कि.मी. अंतरावर असलेल्या परावूर येथील प्रसिद्ध पुत्तिंगल मंदिरात रात्री साडेतीन वाजता लागलेल्या भीषण आगीत १०२ भाविकांचा होरपळून मृत्यू झाला, तर ३००…

अफझलखानाचे थडगे प्रशस्त; मात्र जन्मभूमीवरच प्रभु श्रीराम तंबूत बंदिस्त : मिलिंद धर्माधिकारी

परकीय आक्रमकांनी जाणीवपूर्वक भारतातील हिंदूंची श्रद्धास्थाने उद्ध्वस्त केली. अनेक ठिकाणे मंदिरे जमीनदोस्त करून त्या ठिकाणी मशिदींची उभारणी केली. अयोध्येतही श्रीराम मंदिराच्या ठिकाणी बाबरीचा ढाचा बांधण्यात…

उज्जैन सिंहस्थपर्व : सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भिंतींवर धर्मशिक्षणाविषयीचे लिखाणाला उदंड प्रतिसाद

येथील सिंहस्थपर्वानिमित्त सनातनचे रंगकाम करणारे साधक भिंतींवर धर्मशिक्षणाविषयीची माहिती लिहित आहेत.