Menu Close

मराठखेडे (जिल्हा जळगाव) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मजागृतीपर प्रदर्शन आणि मार्गदर्शन

येथील पारोळा तालुक्यातील मराठखेडे गावात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पनून काश्मीर, बांग्लादेशी हिंदूवरील अत्याचार, गोहत्या, लव्ह जिहाद, क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांचा जाज्वल्य इतिहास अन् धर्मशिक्षण…

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांसह उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर गुन्हे नोंद करा !

श्री महालक्ष्मी मंदिरातील श्रद्धेचा भाग असलेले प्राचीन मनकर्णिका कुंड नावाचे पवित्र तीर्थ बुजवून तेथे थेट शौचालय बांधण्याचे दुष्कर्म पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने केले आहे.

‘इशरतला शहीद म्हणणे आणि मनुस्मृति ठेवणारी दुकाने फोडण्याची धमकी देणे, हाच आव्हाड यांचा घटनाद्रोह’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेल्या राज्यघटनेमध्येच धर्मस्वातंत्र्य, प्रचारस्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य दिले आहे. हे कदाचित डॉ. आंबेडकर यांचे नाव घेणारे आदर्श घोटाळ्यासाठी प्रसिद्ध असलेले…

धर्माचे रक्षण करणे, हे संतसमाजाचे प्रथम कर्तव्य : भूमापिठाधीश्‍वर स्वामी अच्युतानंद तीर्थजी महाराज

आज हिंदु धर्मावर टीका करणे आणि मुसलमानांच्या जिहादचे समर्थन करणे हीच धर्मनिरपेक्षता बनली आहे. लोकशाहीच्या नावावर चालू असलेला हा तमाशा आता बंद झाला पाहिजे, असे…

बुद्धीभेद करणार्‍या पुरोगाम्यांचे मार्मिक वर्णन हे विचारवंत नव्हे, विचारजंत : डॉ. सच्चिदानंद शेवडे

एखाद्या विषयाच्या संदर्भात स्वतःचा अभ्यास नसूनही जो छातीठोकपणे बोलतो, तो पुरोगामी ! कुठलाही विषय असला, तरी ही मंडळी मत व्यक्त करतात. खोटेे बोला; पण रेटून…

कोण आहेत तृप्ती देसाई ? वाचा ‘भूमाता ब्रिगेडच्या’ भूमिकेवर सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या गर्भगृहात पुरुषांप्रमाणे महिलांनाही प्रवेश मिळावा म्हणून भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी सोमवारी असफल आंदोलन केले. याला सोशल मीडियावरही मोठया प्रमाणात विरोध झाला.

त्र्यंबकेश्‍वर येथील ॐ शम्भव प्रतिष्ठानच्या वतीने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे आभार

श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी आंदोलन करणार्‍या नास्तिकतावादी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या महिलांना पोलिसांनी संगमनेरजवळील नांदूर फाट्याजवळ कह्यात घेतले.

कर्नाटकात असलेल्या २.५ लाख अनधिकृत बांगलादेशींना मिळत आहेत ओळखपत्रे : श्री. महेश कुमार कट्टीनामाने, श्रीराम सेना

कर्नाटक शासन आणू पहात असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकात हिंदुविरोधी तरतुदी आहेत. या माध्यमातून हिंदुद्वेष्ट्यांचे लांगूलचालन करण्यासाठी काँग्रेस शासनाने हिंदु धर्माला कमी लेखण्याचा प्रयत्न चालवला असून…

कोल्हापूर येथील मनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकाम हटवेपर्यंत आंदोलन चालूच राहील : प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना

महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार कृती समितीच्या वतीने मनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकामाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाला श्रीराम सेना पाठिंबा घोषित करत आहे. या ठिकाणी महालक्ष्मी मंदिराच्या येथे…

कर्करोगाच्या चिकित्सेसाठी अमेरिका आता आयुर्वेद अभ्यासणार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या संयुक्त नेतृत्वाने दोन्ही देश आयुर्वेदाच्या प्रसारासाठी कार्य करणार आहेत. आयुर्वेदातील उपचारांचा विशेषत: कर्करोगांवरील उपचारांचा सखोल अभ्यास…