Menu Close

जेएनयू प्रकरणातील संबंधितांवर देशद्रोहाचे गुन्हे प्रविष्ट करण्याच्या मागणीसाठी नंदुरबार येथे थाळीनाद मोर्चा

जेएन्यू येथे देशद्रोही घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांचे समर्थन करणार्‍यांविरुद्धही देशद्रोहाचे गुन्हे प्रविष्ट करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी थाळीनाद मोर्च्याद्वारे…

उज्जैनच्या सिंहस्थ कुंभपर्वासाठी केंद्रशासनाचे एक रुपयाचेही साहाय्य नाही !

सिंहस्थ कुंभपर्वासाठी राज्यशासन ३ सहस्र कोटी रुपये व्यय करत असतांना केंद्रशासनाकडून एक पैसाही मिळाला नसल्याचे सूत्र येथे सिंहस्थाच्या कार्याचे लोकार्पण करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान…

भगवान विठ्ठलाच्या दानपेटीतून शौचालयांचा खर्च भागवणार : जिल्हाधिकारी

माघी वारीत सहा दिवसांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या फायबरच्या शौचालयांची बिले मंदिर समितीने नगरपालिकेला मदत म्हणून द्यावीत, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

पंढरपूर येथे हिंदु धर्मजागृती सभेनंतरच्या आढावा बैठकीला हिंदुत्ववाद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

येथे २ मार्च या दिवशी घेण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेनंतरच्या आढावा बैठकीला हिंदुत्ववाद्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून स्वत: धर्मशिक्षण घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु धर्मबांधवांना…

भादवड (ठाणे) : हिंदु धर्मजागृती सभेच्या आयोजनासाठी ग्रामस्थांची बैठक !

भिवंडी येथील भादवड गावात १ मार्च २०१६ या दिवशी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हिंदु संघटनासाठी गावकर्‍यांनी बैठक घेतली. या बैठकीला ८० धर्माभिमानी ग्रामस्थ उपस्थित होते.

त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील महिलांच्या प्रवेशाविषयी शासन सर्व बाजूंशी संवाद साधून निर्णय घेईल ! – अर्थमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्राचे अर्थमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्या वेळी पत्रकारांनी त्यांना तृप्ती देसाई यांच्याकडून करण्यात येणार्‍या आंदोलनाविषयी विचारले असता ते म्हणाले,…

जिहादी आतंकवाद्यांच्या बायका आणि मुले यांनाही ठार करा ! – डोनाल्ड ट्रम्प

इसिस करत असलेल्या सार्वजनिक शिरच्छेद वा बंद पिंजर्‍यामध्ये पाण्यात बुडवून मारणे यांसारख्या दुष्कृत्यांच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेस स्वतःच्या धोरणाचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे.

बांगलादेशमध्ये हिंदूंवरील वाढत्या आक्रमणामुळे इस्लामचा अधिकृत धर्माचा दर्जा काढणार

बांगलादेशमध्ये इस्लाम धर्माला मिळालेला अधिकृत धर्माचा दर्जा काढण्यात येण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काळात बांगलादेशमध्ये कट्टरपंथीयांकडून ख्रिश्नच, हिंदू आणि मुसलमान अल्पसंख्यांकावर हल्ले झाले आहेत.

१० मार्चपासून राम जन्मभूमीची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून ३० सप्टेंबर २०१० रोजी राम जन्मभूमीच्या मालकी हक्काबाबत देण्यात आलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायायलात १० मार्चपासून सुनावणी होईल.

श्री त्र्यंबकेश्‍वरच्या धर्मपरंपरा रक्षणासाठी आम्ही सक्रीय सहभागी होेऊ : स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, अध्यक्ष, षड्दर्शन आखाडा परिषद

नास्तिकतावादी भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी भाविकांच्या भक्तीचे निमूर्लन करण्याचा प्रयत्न चालवला आहे. पुरो(अधो)गाम्यांचे आंदोलन आणि त्यांच्याकडून दिल्या जाणार्‍या कोणत्याही प्रलोभनांना हिंदु भाविकांनी बळी पडू नये.