Menu Close

मनकर्णिका कुंडावरील शौचालय न तोडल्यास शिवसैनिक करसेवा करून ते उद्ध्वस्त करतील : राजेश क्षीरसागर, शिवसेना

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत आणि साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवस्थानात मनकर्णिका कुंड नावाचे पवित्र तीर्थ अनधिकृतपणे बुजवून तेथे शौचालय बांधण्याचे कृत्य पश्‍चिम महाराष्ट्र…

संघाच्या कार्यावर टीका करणार्‍या आव्हाडांचा ठाण्यात विविध मान्यवरांनी घेतला समाचार !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला अस्थिरता आणि धर्मद्वेष पसरवून पुन्हा देशात मनूचे राज्य आणायचे आहे. त्यासाठीच देशाचे तुकडे पाडण्याचे षड्यंत्र पद्धतशीरपणे…

पनवेलमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा उच्छाद !

शासकीय मालमत्तेमध्ये घुसून अशा प्रकारे अवैधरीत्या ख्रिस्ती धर्माचा प्रसार करतांना कोणाला आढळल्यास त्वरित त्यांना हटकून पोलिसांच्या कह्यात द्या आणि त्यांच्यावर गुन्हे प्रविष्ट करण्याची मागणी करा.

आम्ही शेवटपर्यंत धर्म, श्रद्धा आणि परंपरा यांचे रक्षण करणारच : सौ. नयना भगत, सनातन संस्था

राज्यघटनेने आम्हाला कलम २६ नुसार धर्मविषयक गोष्टींची व्यवस्था पहाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. आम्ही त्यांचा वापर करू. धर्म, श्रद्धा, परंपरा यांच्या रक्षणाच्या लढ्यात ईश्‍वरीय सत्ता महत्त्वाची…

(म्हणे) हिंदु राष्ट्राचे स्तोम बंद न केल्यास जनता मुडदे पाडील !

समरसतेच्या नावाखाली संघाची फसवेगिरी चालू आहे. त्यांना देशात वेगळी व्यवस्था निर्माण करायची आहे. सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावावर घटना पालटायची आहे.

हिंदूंनो, धर्म वाचवण्यासाठी संघटित व्हा : रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज

हिंदूंमध्ये आज नेतृत्वच नसल्याने वारंवार त्यांच्यावर आक्रमणे होत आहेत. यासाठी हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचा आदर्श ठेवायला हवा.

शनिशिंगणापूर प्रकरणी हिंदु जनजागृती समितीची भूमिका अतिशय योग्य : प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज

शनिशिंगणापूर प्रकरणात हिंदु जनजागृती समितीने घेतलेली भूमिका अत्यंत योग्य आहे. मी सकाळीच संकेतस्थळावर दैनिक सनातन प्रभातमध्ये सर्व वृत्त वाचले आहे. समितीचे कार्य कौतुकास्पद आहे.

चुनाभट्टी : येथे हिंदु स्मशानभूमीतील मुसलमान महिलेच्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात वर्षभर कारवाई नाही !

अनधिकृत बांधकामाविषयी जागृती होण्यासाठी धर्माभिमान्यांकडून पंचशीलनगर आणि आजूबाजूच्या परिसरात राबवण्यात येत असलेल्या स्वाक्षरी मोहिमेला स्थानिक तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मोहिमेत परिसारातील २५-३० तरुण उत्स्फूर्तपणे…

‘चौथर्‍यावर आम्हाला जाऊ न देणे, हा न्यायालयाचा अवमान’ – तृप्ती देसाई यांचा थयथयाट

तृप्ती देसाई यांना मंदिर परिसरातून पिटाळून लावल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्या म्हणाल्या, “चौथर्‍यावर आम्हाला जाऊ न देणे, हा न्यायालयाचा अवमान असून आज लोकशाहीची हत्या झाली आहे.