भारताच्या तीव्र विरोधानंतरही अमेरिका सरकाने पाकिस्तानला आण्विक शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेले आठ एफ – १६ लढाऊ विमान विकायला मंजुरी दिली.
श्री त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी नास्तिकवादी भूमाता ब्रिगेड आणि अन्य पुरो(अधो)गामी महिला संघटना यांनी मंदिर देवस्थानला पत्र पाठवून आंदोलन करण्याची चेतावणी दिली…
द्वेषभावनेतून अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यात घडलेल्या घटनेत एका अज्ञात नग्न व्यक्तीने शिखांच्या गुरुद्वारात तोडफोड केली. ४४ वर्षीय आरोपीचे नाव जेफ्री सी पिट्टमन असे असून, स्पोकाने येथील…
मुंबई येथील श्री सिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांसाठी १ कोटी रुपये देण्यात आले होते. या कामांना प्रारंभ झाला आहे, तसेच जिल्ह्यातील शासकीय…
कन्हैया म्हणजे टोपीवाला उंदीर असे म्हणत जेएनयूत कन्हैयाकुमारने दिलेल्या भाषणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी टीका केली.
अमर्त्य सेन यांनी स्थापन केलेले प्रातिची ट्रस्ट, तसेच गाईडेंस गिल्ड आणि असोसिएशन स्नॅप या संस्थांनी संयुक्तरित्या लिव्हिंग रियालिटीज् ऑफ मुस्लिम इन वेस्ट बंगाल हा अहवाल…
२ मार्च या दिवशी राजिम कुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या राष्ट्र आणि धर्म विषयक फ्लेक्स प्रदर्शनाचे उद्घाटन संतांच्या शुभहस्ते करण्यात आले.
अतिक्रमणामध्ये मंदिरे असल्याचे कारण पुढे करत मध्यरात्री ३ वाजता माणच्या तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली तहसील विभाग, सार्वाजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका प्रशासन यांच्या वतीने सातारा-पंढरपूर रस्त्याच्या कडेला…
राज्यात बलात्कार, लैगिंक अत्याचार, छेडछाडादी अनेक समस्या असतांना त्या सोडवण्यासाठी हातभार लावण्याऐवजी केवळ प्रसिद्धीची भूक भागवण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि स्थानिक जनता यांना भूमाता…
महाराष्ट्र राज्याच्या मानवाधिकार आयोगाचे न्यायिक सदस्य हे पद रिक्त होते. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता श्री. प्रकाश सालसिंगीकर यांनी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात…