हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे एका हिंदूवर धर्मांध शाहरूख, मोहिद्दीन मुजावर, मुन्ना मुजावर, बबलू मुल्ला, राजू मुल्ला यांनी सशस्त्र प्राणघातक आक्रमण केले. या प्रकरणी चौघांवर गुन्हे…
येथील विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते अरुण महौर यांच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
कळंबा कारागृहातील महिलांकडून कोल्हापूरच्या महालक्ष्मीदेवीसाठी प्रसादाचे लाडू बनवण्याचा तेथील जिल्हाधिकार्यांनी प्रस्ताव ठेवला आहे. कारागृहात गांजा सापडल्याचे कारण देत काही संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे.
अधिक महिना आणि माघी वारीमध्ये मंदिर समितीच्या टेम्पल अॅक्टमध्ये नमूद नसलेला पलंग (राजोपचार) काढून मंदिर समितीचे सभापती असलेले जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे स्वत:च्या पदाचा दुरुपयोग केला.
बांगलादेशाच्या सीमेवर असणारा बंगालही आता इसिसच्या रडारवर आला आहे. दुर्गापूरच्या गोपालपूर येथून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अटक करण्यात आलेला इसिसचा आतंकवादी आसिफच्या चौकशीतून राज्यातील हुगळी येथील…
संगमेश्वरपासून दोन किलोमीटर अंतरावर अत्यंत रम्य परिसरात असलेले हे मंदिर उत्तम स्थापत्यकलेचा नमुना आहे. पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात सहावा भाऊ कर्ण याच्या स्मरणार्थ या मंदिराची उभारणी…
‘इसिस’च्या जगभरातील दहशती कारवाया भारतावर प्रभाव पाडू शकणार नाहीत, असे प्रतिपादन राज्याचे दहशतवादविरोधी पथकाचे अप्पर पोलीस महासंचालक विवेक फणसळकर यांनी केले.
आतंकवादी कोणाला म्हणावे, हेसुद्धा न समजणारे साहित्यिक (?) डॉ. सबनीस यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी अल्पच आहे.
घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करूनच हिंदुत्वाला नेपाळमध्ये पुनरुज्जीवित करण्यात येईल, असे निवेदन नेपाळचे उपपंतप्रधान कमल थापा यांनी धनागधी येथील एका कार्यक्रमात बोलतांना केले.
येथील ब्रिटीश कोलंबिया राज्यातील सेन्ट्रल ओकानागन शाळेत १२ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना योग शिकवण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. या वर्गाला योग आणि चांगले आरोग्य १२ असे…