अमेरिकेतील सॅन ऍनटॉनिया डॉट कॉम या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार टेक्सास राज्याच्या केमाह येथील डेअरी क्विन या रेस्टॉरंटने हिंदु धर्म आणि देवता यांचे अश्लाघ्य विडंबन केले…
येथे एका गुहेत भगवान श्रीविष्णूचा चौथा अवतार असलेल्या नृसिंहाची ३२ सहस्र वषेर्र् जुनी मूर्ती पुरातत्ववेत्त्यांना सापडली आहे. त्यामुळे जगातील सर्व धर्मांपैकी सनातन वैदिक हिंदु धर्म…
कुडाळ येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी बालसाधकांचे पथनाट्य शहरात विविध ठिकाणी सादर करण्यात येत होते.
भगवे ध्वज घेवून नाचणारे सहस्रो युवक, शिवछत्रपतींची मूर्ती घेऊन मिरवणुकीत चालणारी २५ हून अधिक वाहने, सतत दुमदुमणार्या घोषणा यांमुळे शहरातील रस्ते भारावून गेले होते. नंदुरबारच्या…
धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून खडकवासला जलाशयात उतरल्याने होणारे पाण्याचे प्रदूषण रोखले जावे, या उद्देशाने राबवण्यात आलेली खडकवासला जलाशय रक्षण मोहीम संपूर्ण यशस्वी…
२२ मार्च या दिवशी एक अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनी १० वीची परीक्षा देण्यासाठी परीक्षाकेंद्रावर जात होती. त्या वेळी २ धर्मांध युवकांनी त्या विद्यार्थिनीला परीक्षाकेंद्रावर जाण्यापासून अडवले.…
सध्या देशात क्रांतीवीरांचा अवमान केला जात आहे. या संदर्भात संघटित होऊन खडसवायला हवे. काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ‘गद्दार’ असा उल्लेख केला. अशांना राजकीय पटलावरून कायमचे हद्दपार…
भारतात अल्पसंख्यांक मुसलमान दंगल आणि बलात्कार करतात, बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू असा विचारही करू शकत नाहीत, असे ट्विट प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी केले आहे.
मैनपुरी येथील नगला रामसिंह गावात ख्रिस्त्यांकडून हिंदूंच्या धर्मांतराला विरोध करण्यासाठी जमलेल्या हिंदुत्ववाद्यांवर ख्रिस्त्यांनी आक्रमण केले. या आक्रमणात अनेक जण घायाळ झाले. घटनेची माहिती दिल्यानंतर एका…
व्हाईट हाऊसच्या हिरवळीवर सोमवारी होणाऱ्या ईस्टर एग सोहळ्यादरम्यान हजारो अमेरिकींना योग करण्याची संधी मिळणार असून, योग प्रशिक्षक त्यांना योगाचे धडे देणार आहेत.