Menu Close

शिवछत्रपतींचे गुण अंगीकारून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित व्हा : अधिवक्ता नीलेश सांगोलकर

छत्रपती शिवाजी महाराजांनी ३६५ दिवस पराक्रम केला आहे. त्यामुळे केवळ १९ फेब्रुवारी नव्हे, तर प्रतिदिनच शिवप्रतापाचे स्मरण करून शिवछत्रपतींचे गुण अंगीकारणे आवश्यक आहे.

शासनाने देशप्रेमाची कृती करण्यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करा : भाऊ तोरसेकर

श्री. नरेंद्र मोदी सत्तेत येण्यापूर्वी हिंदुत्वावर आक्रमण केले जात होते. आता ते सत्तेत आल्यावर थेट राष्ट्रवादावरच आक्रमण करून तो दुर्बळ करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.

मोदींच्या सत्तेत मुस्लिम सुरक्षित नसल्याचा शाहीद रफी यांचा आरोप !

अल्पसंख्यांक आणि त्यातही मुस्लिम समाज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सत्तेत असुरक्षित असल्याचे दिवंगत गायक मोहम्मद रफी यांचा मुलगा शाहीद रफी यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना त्यांनी…

भुसावळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

इसिसच्या आतंकवाद्यांवर कठोर कारवाई करा आणि अमरनाथ यात्रेच्या अल्प करण्यात आलेल्या कालावधीला विरोध करा, या मागण्यांसाठी येथे २२ फेब्रुवारीला राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले.

पाकिस्तानातील २५४ मदरसे बंद !

आतंकवाद्यांच्या विरोधातील कारवाईच्या अंतर्गत पाकिस्तानी अधिकार्‍यांनी देशभरातील संशयित आणि नोंदणी न झालेले असे २५४ मदरसे बंद केले आहेत.

वाखरी (पंढरपूर) येथे हिंदु धर्मजागृती सभा

पंढरपूर : येथे २ मार्च या दिवशी होणार असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी २५ फेब्रुवारीच्या रात्री ८ वाजता वाखरी येथे लहान स्वरूपातील धर्मसभेचे आयोजन करण्यात…

हिंदु राष्ट्रातच अहिंदु सुखी रहातील ! – अभिनेता शरद पोंक्षे

जोपर्यंत भारत हिंदु राष्ट्र म्हणून उभे रहाणार नाही आणि भगवा फडकणार नाही, तोपर्यंत भारतातील अहिंदु सुखी होणार नाहीत. भारतातील तत्कालीन १० टक्के अहिंदूंना खुश करण्यासाठीच…

युवतीचे धर्मांतर करण्यासाठीच विवाहाचे षड्यंत्र ! – युवतीच्या नातेवाइकांचा आरोप

गोडा येथील एका विवाहित आशिष जोजेफ या ख्रिस्त्याने त्याच्या सहकारी हिंदु मुलीचे धर्मांतर करून विवाह केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे…

अंधेरी (मुंबई) येथे ‘इम्रान इलेव्हन’ संघाने शिवरायांच्या पुतळ्याचे शीर तोडले !

वर्सोवा, अंधेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित क्रिकेट स्पर्धेत जिंकलेल्या ‘इम्रान इलेव्हन’ या संघाने पारितोषिक स्वरूपात मिळालेल्या छत्रपती शिवरायांच्या अर्धपुतळ्याचे शीर तोडून…

तमिळनाडूच्या हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी धर्मरक्षणासाठी संघटित होऊन कार्य करण्याचा केला निश्चय !

येथील कालीगंबाल मंदिरात हिंदूंच्या हितासाठी लढणार्‍या हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. तमिळनाडू अधिवक्ता सेनेचे अध्यक्ष अधिवक्ता एझुमलाई यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. कर्नाटक…