Menu Close

इस्लामी कट्टरवाद निपटण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – सुब्रह्मण्यम स्वामी

इस्लामी कट्टरवाद निपटण्यासाठी हिंदूंनी त्यांच्यातील मतभेद विसरून संघटित होण्याचे आवाहन भाजपचे वरिष्ठ नेते श्री. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी चेन्नई येथे केले. जिहादी कारवायांविषयीच्या ध्वनीचित्र-चकतीचे चेन्नई येथे…

देशातील प्रत्येक गाव एक दिवस सिरिया होईल ! – डॉ. प्रवीण तोगाडिया

देशात पाय रोवू पहाणार्‍या इसिसच्या विरोधात शासनाने कठोर पावले उचलावीत, अन्यथा देशातील प्रत्येक गाव सिरिया होईल, अशी चेतावणी विहिंपचे नेते डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी येथे…

मलेशिया : सात हजार हिंदुंची मुस्लिम म्हणून नोंद

मलेशियामध्ये सरकारदरबारी तब्बल सात हजार हिंदू नागरिकांची मुस्लिम म्हणून नोंद केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या नागरिकांना सरकारच्या या प्रकाराविरूद्ध न्यायालयात धाव घ्यावी लागणार…

जळगावमध्ये धर्मांधांचे हिंदु तरुणावर आक्रमण !

येथील काही धर्मांधांनी एका हिंदु तरुणाच्या डोक्यात लोखंडी सळई घालून त्याचे डोके फोडले. यावरून वाद निर्माण होऊन शनिपेठेत दगडफेक करण्यात आली. पोलिसांची गाडी आणि पोलीस…

जेएन्यूमध्ये प्रतिदिन मिळतात वापरलेले ३ सहस्र निरोध ! – भाजप नेत्याचा आरोप

जेएन्यू हे अय्याशी करण्याचे ठिकाण असून या ठिकाणी प्रतिदिन वापरलेले ३ सहस्र निरोध मिळतात, असा आरोप राजस्थानमधील अलवार जिल्ह्यातील रामगडचे भाजपचे आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी…

केरळमधील दिग्दर्शक सेक्सी दुर्गा नावाचा चित्रपट काढणार !

केरळ राज्यातील पारितोषिक विजेते दिग्दर्शक सनलकुमार शशिधरन् यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव सेक्सी दुर्गा असे ठेवण्याचे जाहीर केले आहे.

अमळनेर येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीत धर्मांधांकडून दंगल !

येथे शिवजयंतीची मिरवणूक चालू असतांना धर्मांधांनी मिरवणुकीवर दगडफेक केली. या प्रकरणी २९ जणांवर दंगलीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून १६ जणांना अटक करण्यात आली आहे.

जवळा पांचाळ (जिल्हा हिंगोली) येथे छत्रपती शिवाजी महाराज कमानीचा शुभारंभ करताच २०० धर्मांधांचे हिंदूंच्या घरांवर आक्रमण !

छत्रपती शिवाजी महाराज कमानीचे बांधकाम चालू असतांना धर्मांधाच्या टोळक्याने अल्ला हो अकबरच्या घोषणा देत हिंदूंच्या घरावर आक्रमण केले, तसेच घरात घुसून हिंदूंना मोठ्या प्रमाणात मारहाण…

पेशावरमधील प्राचीन हिंदू मंदिर गुप्तपणे पाडले

पाकिस्तानच्या पेशावर शहरातील एक प्राचीन हिंदू मंदिर दुरुस्तीच्या नावाखाली गुप्तपणे पाडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. जुन्या पेशावरमधील करीमपूरा भागात हे मंदिर होते.