येथील श्री महालक्ष्मी मंदिरात भाविकांना देण्यात येणार्या प्रसादाचे लाडू बनवण्याचे काम तेथील कळंबा कारागृहातील महिला कैद्यांकडे देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन…
संयुक्त राष्ट्रसंघाने आण्विक शस्त्रास्त्रे दहशतवाद्यांच्या हाती जाण्याची भीती व्यक्त करत; हा धोका टाळण्याकरता जगभरातील देशांनी त्वरा करत यासंदर्भात एक करार करावा, असे आवाहन केले आहे.
येथे शिवजयंतीनिमित्त डॉल्बी कंटेनर वापरणार्या मंडळातील हिंदुत्ववाद्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. यात पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्यासह पोलीस उपायुक्त अर्चना गीते, साहाय्यक पोलीस आयुक्त महिपती…
शनिशिंगणापुरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश द्या अशी मागणी करणाऱ्या भूमाता ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दक्षिण पूर्व जिल्हा पोलिसांनी हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विष्णु गुप्ता यांना २ वर्षांसाठी देहलीतून हद्दपार करण्याच्या कारवाईला प्रारंभ झाला असून त्यांना २५ फेब्रुवारीला अतिरिक्त…
शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेतर्फे रविवारी देण्यात येणारा राज्यस्तरीय राष्ट्रमाता जिजाऊ जीवनगौरव व शिवपुत्र शंभुराजे गौरव पुरस्कार वितरण सोहळा अश्लील नृत्याने वादात सापडला आहे.
भाजप नेते सुब्रहमण्यम स्वामी यांनी अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात यावं यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
बांगलादेशात इस्लामी जीहाद्यांनी रविवारी एका मंदिरावर हल्ला करून पुजार्याची गळा आवळून हत्या केली. गोळीबारात दोन भाविक जखमी झाले.
देशातील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिरात भाविकांच्या स्पर्शाने आणि विविध प्रकारच्या अभिषेकामुळे पिंडीवर विपरीत परिणाम होत असल्याने, आता पिंडीला स्पर्श करण्यास बंदी घालण्यात…
शाहिद अंसारी त्याची पत्नी डालिया सह बांगलादेशाचा बाबुअली अजगर खान या तिघांना पोलिसांनी मुंबईतील भिवंडीमध्ये असलेल्या एका चाळीतून अटक केली.