Menu Close

इसिसच्या अमानवीय क्रूरतेमागे असलेली मूळ विचारसरणी नष्ट करण्यासाठी जागतिक स्तरावर पाऊले का उचलली जात नाहीत ?

कुटुंबियांना ठार करून इसिसने यझिदी युवतीला लैंगिक गुलाम बनवले ! लंडन : इसिसच्या (इस्लामिक स्टेटच्या) जिहाद्यांंनी २१ वर्षीय नादिया मुराद या यझिदी युवतीच्या ६ भावांची…

ऐरोली येथील ज्ञानदीप विद्यालयाच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी !

छत्रपति शिवरायांचे चरित्र मुलांमध्ये आतापासून रुजावेत यासाठी १९ फेब्रुवारीला ऐरोली येथील ज्ञानदीप विद्यालयाच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कोलोन (जर्मनी) येथील शेकडो महिलांच्या लैंगिक छळांसाठी मुसलमान देशांतील शरणार्थी उत्तरदायी !

जर्मनीच्या कोलोन शहरात गेल्या ३१ डिसेंबरच्या रात्री शेकडो जर्मन महिलांचा लैंगिक छळ करण्यामागे जर्मनीचा आश्रय घेण्यासाठी आलेल्या शरणार्थींचाच हात आहे, याला आता औपचारिक मान्यता मिळाली…

भगवा ध्वज हातात देऊन मुस्लिम पोलिसाची धिंड

भगवा ध्वज लावण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याच्या कारणावरून संतप्त जमावाने पोलिस चौकीत घुसून कर्तव्य बजावणाऱ्या दोन पोलिसांना बेदम मारहाण केली.

वाळुंज (संभाजीनगर) : भगवा ध्वज उभारण्यास झालेल्या विरोधानंतर हिंदुत्ववाद्यांनी ध्वज परत उभारला !

संभाजीनगर येथील शेंदुरवादा या गावातील बाजारपेठ भागातील भवानीमातेच्या मंदिरासमोरील मोकळ्या जागेवर येथील हिंदु युवकांनी १८ फेब्रुवारी या दिवशी उभारलेला भगवा ध्वज पोलिसांनी काढून टाकला होता;…

आक्षेपार्ह मजकूर असल्याचे कारण पुढे करून हिंदु जनजागृती समितीचे प्रबोधनपर फलक हटवले !

गोवा शासनाच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याने फर्मागुडी येथे आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात येणार्‍या शिवभक्तांचे प्रबोधन करणारी माहिती मिळावी, याअनुषंगाने हिंदु जनजागृती समितीने कार्यक्रमस्थळी शिवरायांचा प्रताप…

छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून हिंदु राष्ट्राची स्थापना करा : हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवरायांनी पाच पातशाह्यांना धूळ चारत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आज आपण छत्रपती शिवरायांचे गुणगान करत असलो, तरी त्यांचे गुण मात्र कृतीत आणत नाही.

जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान रहित करा – हिंदुत्ववादी संघटनांचे पोलिसांना निवेदन

जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथील छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीच्या वतीने सोमवार, २२ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता श्रीमंत कोकाटे यांचे राजर्षी शाहू नाट्यगृह येथे…

मुसलमान राष्ट्रांचा संयुक्त राष्ट्राला दान देण्यास नकार

जकात आणि उमराच्या रूपाने मुसलमान देशांमध्ये मोठ्या प्रमाणात दानधर्म केल्या जातो. जवळजवळ ५ खर्वांहून (५० लाख कोटी) अधिक डॉलर्सचा हा दानधर्म असतो. त्यातील १० टक्के…

ख्रिस्ती पाद्य्राच्या पुत्राकडून विवाहित महिलेवर बलात्कार !

येथील पहाडीशरीफ भागात एका ख्रिस्ती पाद्य्राच्या सॅमुएल नावाच्या पुत्राने २६ वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार करण्याची घटना समोर आली आहे. ही घटना ३ आठवड्यांपूर्वी घडली आहे;…