Menu Close

मद्रास उच्च न्यायालयाचे वादग्रस्त न्यायाधीश कर्नान् यांना देश सोडून जाण्यासाठी हिंदु मक्कल कत्छी संघटनेने १ लाख रुपयांचा प्रवासी धनादेश पाठवला !

तमिळनाडूच्या मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कर्नान् यांनी भारतात जन्माला येण्याची लाज वाटते, असे विधान करत देश सोडून जाण्याची चेतावणी नुकतीच दिली होती. जातीभेदामुळे त्यांची बदली…

कोट्टायम (केरळ) : तणावमुक्त परीक्षांसाठी हिंदु जनजागृती समितीचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कोट्टायम (केरळ) येथील करिकुलंगरा रहिवासी कल्याण समितीने हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना शालेय शिक्षण घेणार्‍या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी एका कार्यक्रमात आमंत्रित केले होते.

हेरगिरीच्या आरोपाखाली भारताच्या हमीदला पाकिस्तानात अटक

पाकिस्तानमधील प्रेयसीसाठी भेटायला गेलेल्या हमीद नेहाल अन्सारी या भारतीय अभियंत्यावर पाक सैन्याच्या न्यायालयाने हेरगिरीचा गुन्हा दाखल केला असून त्याला ३ वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.

धुळे येथील मुसलमानबहुल शाळेतील हिंदु विद्यार्थ्यांकडून कुराण पठण करवून घेतले जाते !

येथील यंग बॉईज एज्यूकेशनल अ‍ॅण्ड इंडस्ट्रीयल सर्कल्स इंग्लिश मिडियम इस्लामिक डे स्कूल शाळेत प्रतिदिन सकाळी १० मिनिटे सर्व मुस्लीम विद्यार्थ्यांसह हिंदु विद्यार्थ्यांकडूनही कुराणचे पठण करवून…

ठाणे : आज मुंब्याजवळील डायघर गावात ऐतिहासिक हिंदु धर्मजागृती सभा !

मुसलमानबहुल मुंब्रा गावाजवळ पहिल्यांदाच अशा प्रकारची सभा होत असल्याने या सभेची चर्चा गावागावांतून होत आहे. तसेच सभेच्या कार्यात संपूर्ण डायघर गाव आणि आजूबाजूच्या गावातील हिंदुत्ववादी…

कारगील युद्ध म्हणजे भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखे होते : नवाज शरीफ

भारत-पाकिस्तान एकच आहे, फक्त मध्ये एक सीमा आहे. आपण एकाच भूमीवरील सदस्य आहोत. वाजपेयी साहेबांनीसुद्धा हे मान्य केले आहे. कारगील युद्ध करून पाकिस्तानने भारताच्या पाठीत…

पंढरपुरात चार लाख भाविकांची मांदियाळी

चार लाख भाविकांच्या उपस्थितीत काल (दि. १८) पंढरपूर येथे माघ एकादशीचा सोहळा पार पडला. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सपत्निक माघ एकादशीची शासकीय नित्यपूजा केली.

अरविंद केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी !

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १५ फेब्रुवारी या दिवशी ट्विटरवर श्री हनुमानाचे अवमान करणारे व्यंगचित्र शेअर केल्याच्या प्रकरणी हिंदु लीगल सेलने देहली पोलिसांकडे त्यांच्यावर गुन्हा…

वाजिद अली शाह महोत्सवात फलकाद्वारे श्रीकृष्ण आणि राधा यांचे विडंबन ; राधेला अल्पवस्त्रात दाखवले !

उत्तरप्रदेश शासनाने आयोजित केलेल्या एका महोत्सवाच्या फलकाद्वारे श्रीकृष्ण आणि राधा यांचे घोर विडंबन करण्यात आले. यात राधेला अल्प वस्त्रात दाखवण्यात आले.

राजबारी जिल्ह्यातील मंदिराच्या प्राचीन मूर्ती आणि मौल्यवान वस्तू यांची धर्मांधांकडून चोरी !

चट्टोपाध्याय या हिंदु कुटुंबाच्या मालकीचे असलेले हे मंदिर त्या भागात प्रसिद्ध असून या मंदिरातील देवतांच्या मूर्ती आणि इतर मौल्यवान वस्तू यांची नुकतीच चोरी झाली. या…