अरुणाचल प्रदेश, नागालॅण्ड, मेघालय, आसाम आणि मिझोराम या ईशान्यपूर्वेकडील राज्यांमधील हिंदूंची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी…
उत्तर नायजेरियातील दोन गावांत बोको हरामच्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान ३० जण ठार झाले. त्या भागातील सतर्कता समितीच्या सदस्यांनी ही माहिती दिली.
‘व्हॅलेंटाइन डे’ च्या निमित्ताने फ्लॅटमध्ये आयोजित केलेल्या पार्टीनंतर झोपलेल्या तरुणीवर बलात्कार केल्याची घटना रविवारी पहाटे अमनोरा पार्क परिसरातील सोसायटीमध्ये घडली.
१३ फेब्रुवारीच्या रात्री येथील माजी नगरसेवक अतीक अहमद उपाख्य रॉकीचा मृत्यू झाला. त्यामुळे क्रोधित झालेल्या अहमदच्या ३०० समर्थकांनी अनेक वाहनांची तोडफोड केली.
व्हॅलेंटाईन डे पाश्चात्त्य देशांत साजरा केला जातो. त्याला इस्लामी देशात कोणतेही स्थान नाही, असे प्रतिपादन पाकचे राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी केले.
आता अवघ्या काही दिवसांवर शिवजयंती येऊन ठेपली असून गुगलच्या होम पेजवर शिवजयंतीला शिवाजी महाराजांचे छायाचित्र डुडल म्हणून असावे यासाठी शिवप्रेमी जोरदार प्रयत्न करत आहेत.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच एका शहरात हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेनंतर धर्म आणि राष्ट्र यांसाठी कार्य करू इच्छीणार्यांना दिशा मिळावी,…
कराची येथील विमानतळावर वर्ष १९८६ मध्ये पॅन-अॅम विमानाचे अपहरण करण्यात आले होते. त्यामधील वास्तव प्रसंगांवर आधारित नीरजा या भारतीय चित्रपटावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे.
चिकित्सालयात भरती असलेले माकपचे थालासेरी येथील माकप जिल्हा सचिव पी. जयराजन १२ फेब्रुवारी या दिवशी जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर शरण आले.
भाजपचे बिहारचे उपाध्यक्ष विश्वेश्वर ओझा यांची शुक्रवारी अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. एका लग्नसमारंभातून परतत असणाऱ्या ओझा यांच्यावर जवळून गोळीबार करण्यात आला.