१२ मार्च हा विश्व अग्निहोत्र दिन म्हणून साजरा केला जातो. मानवजातीला मिळालेल्या अमूल्य देणगीपैकी एक म्हणजे अग्निहोत्र ! हा नित्य वैदिक यज्ञ समजला जातो.
श्री. तावडे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये आय.सी.एस्.ई आणि सी.बी.एस्.ई., आय.जी.सी.एस्.ई., आय.बी. या केंद्रीय अभ्यासक्रमांच्या शाळांत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ ४ ओळींचा आहे.
वाहनफेरीस अनुमती असतांना ऐनवेळी पोलिसांनी येथे धर्मजागृती सभेच्या निमित्ताने निघणार्या वाहनफेरीऐवजी पदफेरी काढण्यास सांगून अनुमती दिलेला मार्गही पालटला. अशा पद्धतीने धर्मजागृतीच्या कार्याला होणारा विरोध म्हणजे…
लष्कर-ए-तोएबाची आतंकवादी इशरतजहाँ हिचे आतंकवाद्यांशी असलेले संबंध लपवून प्रामाणिक पोलीस अधिकार्यांना कारागृहात टाकणारे तात्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांच्यावर कारवाई करावी आणि द्रौपदीच्या संदर्भात विकृत…
आज महिला सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत. त्याचप्रमाणे धर्मप्रसाराच्या कार्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या महिला पुढे आहेत.
आफ्रिकी देशांत चालू असलेल्या शांतता मोहिमेत काही आफ्रिकी देशांनी शांती सैनिकांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात संयुक्त राष्ट्र संघाने स्पष्ट केले आहे…
‘कॉमेडी सर्कस’ हास्य अभिनेता रहमान खान याला एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या महिलेने २९ फेब्रुवारी रोजी रहमानविरोधात सांताक्रूज…
येथील पारोळा तालुक्यातील मराठखेडे गावात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पनून काश्मीर, बांग्लादेशी हिंदूवरील अत्याचार, गोहत्या, लव्ह जिहाद, क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांचा जाज्वल्य इतिहास अन् धर्मशिक्षण…
श्री महालक्ष्मी मंदिरातील श्रद्धेचा भाग असलेले प्राचीन मनकर्णिका कुंड नावाचे पवित्र तीर्थ बुजवून तेथे थेट शौचालय बांधण्याचे दुष्कर्म पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेल्या राज्यघटनेमध्येच धर्मस्वातंत्र्य, प्रचारस्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य दिले आहे. हे कदाचित डॉ. आंबेडकर यांचे नाव घेणारे आदर्श घोटाळ्यासाठी प्रसिद्ध असलेले…