Menu Close

मध्यप्रदेशातील भोजशाळेला पोलीस छावणीचे स्वरूप !

मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात असणार्‍या भोजशाळेत आज शुक्रवार, १२ फेब्रुवारीला वसंतपंचमीच्या निमित्ताने सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला आहे. या परिसराला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले…

नेझमा नावाच्या शिक्षिकेने तिच्या मुलीवर प्रेम करणार्‍या विनय महातो नावाच्या विद्यार्थ्याची हत्या केली

रांची (झारखंड) येथील सफीरे आंतरराष्ट्रीय शाळेतील नेझमा खातून या हिंदी विषय शिकवणार्‍या शिक्षिकेने तिच्या मुलीवर प्रेम करणार्‍या ७ वीत शिकणार्‍या विनय महातो या विद्यार्थ्याची हत्या…

पाकमध्ये हिंदु विवाह कायद्याला संसदीय मंडळाची मान्यता

अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर पाकिस्तानच्या एका संसदीय मंडळाने हिंदु विवाह कायद्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये रहात असलेल्या अल्पसंख्यांक हिंदूंसाठी विवाह कायदा बनण्यातील एक प्रमुख…

(म्हणे) समानतेच्या हक्काच्या आड धार्मिक प्रथा-परंपरा येता कामा नयेत !

प्रार्थनास्थळांमध्ये कोणालाही प्रार्थना करण्यापासून अटकाव कसा काय करता येईल, अशी भूमिका ९ फेब्रुवारी या दिवशी महाधिवक्ता श्रीहरि अणे यांनी उच्च न्यायालयात हाजी अली दर्ग्यातील महिलांच्या…

मध्यप्रदेशातील धारमध्ये ३५ सहस्र हिंदु धर्माभिमान्यांनी काढली वाहनफेरी !

१२ फेब्रुवारीला वसंतपंचमी आहे. यादिवशी सूर्योदयापासून दुपारी १२ पर्यंत आणि दुपारी ३.३० नंतर हिंदू भोजशाळेत पूजा करू शकतात, तर दुपारी १ ते ३ या वेळेत…

ढाका (बांगलादेश) : हिंदूंच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमावर धर्मांधांनी केले आक्रमण !

बांगलादेशमधील कुरीग्राम जिल्ह्यातील भातीर्भिता या गावात ६ फेब्रुवारी या दिवशी हिंदूंची भूमी बळकावण्याच्या हेतूने ८-१० धर्मांधांनी एका वृद्ध हिंदु महिलेच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम उधळून लावला.

शीतपेयांच्या व्यसनामुळे जगभरात प्रतिदिन ५०४ जणांचा मृत्यू : अमेरिकेच्या विश्‍वविद्यालयांचे संशोधन

हॉवर्ड विश्‍वविद्यालयामध्ये झालेल्या एका संशोधनातून शीतपेयांच्या व्यसनामुळे जगभात प्रतिदिन ५०४ जणांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्राला बाजीराव पेशवे यांच्यासारख्या अपराजित योद्धयाचे महत्त्व नाही ! – अधिवक्ता विक्रम एडके यांची खंत

जगातील १० प्रथम लढायांपैकी बाजीराव पेशवे यांनी निजामासमवेत पालखेड येथे केलेल्या लढाईचा समावेश आहे. बाजीराव पेशवे यांच्यावर परदेशात अभ्यासक्रम आहे, तसेच पुस्तकेही निघाली आहेत. त्यांच्यावर…

देहलीमधील जंतरमंतर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

मध्यप्रदेशातील भोजशाळेत हिंदूंना वसंतपंचमीच्या दिवशी (१२ फेब्रुवारी) संपूर्ण दिवस आणि त्यापुढेही केवळ हिंदूंना नियमित पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी येथील जंतरमंतर या ठिकाणी ७ फेब्रुवारी…

इसिसच्या धोक्यापासून भारत मुक्त नाही ! – संयुक्त अरब अमिराती

इसिसच्या धोक्यापासून भारत मुक्त नाही, अशी चेतावणी संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ. अन्वर महंमद गर्गश यांनी दिली आहे. संयुक्त अरब अमिरातीने आतंकवादी संघटनांशी…