मुंबईतील २६/११ च्या दशहशतवादी हल्ल्याच्या खटल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हिड हेडली याची आज (सोमवार) पासून विशेष मोक्का कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष सुरू झाली आहे.
जिहादी प्रियकराच्या मदतीने अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या पोटच्या मुलाची हत्या आईनेच केल्याची घटना पुण्यातील फुरसुंगीमध्ये रविवारी उघड झाली.
पाकिस्तानची शक्तिशाली गुप्तचर संस्था प्रदीर्घ काळापासून आंतरराष्ट्रीय जिहादी शक्तींना सहकार्य करीत होती आणि इसिसचा उदय होण्यामागे पाकिस्तानची ही संस्थाच असू शकते, असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या…
२०१३ मध्ये प्रयाग येथील धर्मसंसदेत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली होती. आता ६ फेब्रुवारी २०१६ या दिवशी येथे झालेल्या…
मिळालेल्या माहितीनुसार, केरळ राज्यात मानवतस्करी अतिशय सुनियोजित पद्धतीने केली जाते. यांत गैरमुसलमान मुलींना जाळ्यात ओढण्याचे अत्यंत पद्धतशीर षड्यंत्र विणण्यात येते.
आपल्या देशाला हिंदु राष्ट्र करण्याचे स्वप्न कुणी पहात असेल, तर ते भंगणारे स्वप्न ठरेल. हा देश धर्मनिरपेक्ष आहे आणि धर्मनिरपेक्षच राहील.
देशभरातील मशिदी, मदरसे यांच्यामधून भारतविरोधी जिहाद पुकारला जातो. काश्मिरमध्ये इसिसचे झेंडे फडकवले जातात, तर पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या जातात.
आलापुझा जिल्ह्यातील आरूर शहरात सपर्या धर्म सेवा समितीच्या वतीने हैंदैवम् २०१६ कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच ४ फेब्रुवारीला राज्यातील कोलाथूरच्या अद्वैत आश्रमाचे…
२ फेब्रुवारीला युनायटेड किंगडममधील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स) एक सर्वेक्षण प्रसारित केले. यात आस्तिक आणि नास्तिक लोकांमधील सुखाच्या प्रमाणावर प्रकाश टाकण्यात आला…
नवीन लोकशाही व्यवस्थेत एकेकाळी हिंदु राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये ख्रिस्ती धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. ख्रिस्ती धर्मियांची संख्या वेगाने वाढ होणार्या देशांमध्ये नेपाळ पहिल्या क्रमांकावर…