Menu Close

(म्हणे) हिंदु दहनसंस्कार पर्यावरणासाठी घातक !

राष्ट्रीय हरित लवादाने पर्यावरण मंत्रालय आणि देहली शासनाला सांगितले आहे की, मानवी मृतदेहांच्या दहन संस्कारला पर्याय म्हणून अन्य पद्धत लागू करण्याच्या योजनेसाठी प्रयत्न करावा.

धार येथील भोजशाळेत वसंत पंचमीच्या दिवशी नमाजपठण होऊ देणार नाही ! – हिंदुत्ववाद्यांचा निर्धार

येथील भोजशाळेत शुक्रवार, १२ फेब्रुवारीला येणार्‍या वसंत पंचमीच्या दिवशी मुसलमानांना नमाजपठण करण्यास अनुमती देण्यावरून हिंदुत्ववादी संघटना विरोध करत आहेत.

आळते (जिल्हा कोल्हापूर) येथील भगवा झेंडा हटवण्यासाठी धर्मांधांकडून दंगल !

येथील शिवाजी चौकात गेल्या अनेक वर्षांपासून फडकत असलेला भगवा झेंडा काढण्याच्या कारणारून धर्मांधांनी हिंदुत्ववाद्यांशी वाद घालून त्यांना मारहाण केली. या घटनेत एका हिंदु तरुणाचा पायाला…

सर्व क्षेत्रात खाजगीकरण होत असतांना मठ-मंदिरांचे सरकारीकरण करण्यामागे शासनाचा काय हेतू आहे ? – रमेश शिंदे

शासन ओडिशा राज्यातील मठ आणि आश्रमाविषयी करत असलेल्या अन्यायाविषयी गोठद येथील ओडिशा साधु-संत समाजाचे सभापती महंत चिंतामणी पर्वत महाराज यांनी तीव्र खंत व्यक्त केली. ते…

घुसखोरी करणार्‍या शरणार्थींना आवश्यकता वाटल्यास गोळ्या घाला ! – जर्मनीतील महिला नेत्या फ्राउके पेट्री यांचे आवाहन

जर्मनीतील यूरोस्केप्टिक ऑल्टरनेटिव फ्यूर डॉयचेलैंड (एएफ्डी) पक्षाच्या प्रमुख फ्राउके पेट्री यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, पोलिसांना अवैध पद्धतीने ऑस्ट्रियामधून येणार्‍या शरणार्थींना जर्मनी घुसण्यापासून रोखले…

इसिसकडून शिरच्छेद करण्यात आलेल्यांमध्ये चार भारतीय जिहादी आतंकवादी !

इसिसने इराकमधील मोसूल शहरातून पळून जाणार्‍या आपल्याच वीस आतंकवाद्यांचा जाहीररित्या शिरच्छेद केला. त्यात चार भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

अभिनेते अनुपम खेर यांना पाकिस्तानने व्हिसा नाकारला !

कराची येथे ५ फेब्रुवारीला होणार्‍या साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी पाकिस्तान शासनाने १८ जणांपैकी अभिनेते अनुपम खेर यांना वगळता इतर सर्वांना व्हिसा संमत केला आहे.

बांगलादेशी धर्मांधांपासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी लढणारे अधिवक्ता रवींद्र घोष आणि त्यांच्या सहकारी यांवर पोलिसांनीच केले प्राणघातक आक्रमण !

इस्लामी बांगलादेशमध्ये हिंदूंची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. बांगलादेशच्या कानाकोपर्‍यातून जवळपास प्रतिदिन हिंदूंवर अत्याचार होत असल्याची वृत्ते वाचनात येतात. या अत्याचारांमध्ये पोलीसांचाही सहभाग असल्याचे…

भोजशाळेत वसंतपंचमीला दुपारी १ ते ३ या वेळेत मुसलमानांना नमाजपठणासाठी अनुमती !

१२ फब्रुवारी या दिवशी वसंतपंचमीच्या निमित्तानेे भोजशाळेमध्ये पूजा आणि नमाजपठण हे दोन्ही करण्याचे आदेश पुरातत्व विभागाचे महासंचालक राकेश तिवारी यांनी दिले आहेत.

इसिसच्या नावे आयुक्तांना धमकी

शहरातील धार्मिक स्थळे हटविण्याचा राग मनात धरून मनपा आयुक्त विजयकुमार काळम यांना इसिसच्या नावे धमकीपत्र पाठविण्यात आले आहे.