Menu Close

उत्तरप्रदेशमध्ये हिंदु व्यक्तीचे धर्मांतर करणार्‍या ३ मुसलमानांना अटक

उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने एका हिंदु व्यक्तीचे धर्मांतर केल्याच्या प्रकरणी ३ मुसलमानांना अटक केली. सहारनपूर येथील  नाजिम हसन, महंमद सादिक आणि अजहर मलिक अशी अटक केलेल्यांची…

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सभेतील बाँबस्फोटात एका कार्यकर्त्याचा मृत्यू

बंगालच्या उत्तर २४ परगणा येथे इम्रान हासन या तृणमूल काँग्रेसच्या १७ वर्षीय कार्यकर्त्याचा बाँबस्फोटात मृत्यू झाला. येथील एका सभेत हा स्फोट झाला. या प्रकरणी तृणमूल…

वर्धनगडावरील (सातारा) दर्ग्‍याभोवतीचे अनधिकृत बांधकाम हटवले !

खटाव तालुक्‍यातील वर्धनगड येथे असलेल्‍या एका दर्ग्‍याभोवती वन विभागाच्‍या सीमेत करण्‍यात आलेले बांधकाम ४ जून या दिवशी हटवण्‍यात आले. वन विभागाकडून राबवलेल्‍या या कारवाईविषयी कमालीची…

औरंगाबाद (बिहार) येथील मुसलमानबहुल भागात ३ मंदिरांत मांसाचे तुकडे फेकले !

येथे मुसलमानबहुल अमझर शरीफ भागातील हिंदूंच्या ३ मंदिरांमध्ये १ जून या दिवशी मांसाचे तुकडे फेकल्याची संतापजनक घटना समोर आली. तसेच येथील हसपुरा बाजारात असलेल्या एका…

शिक्षिका निदा वहलीम हिने केले अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण !

येथील श्रीडूंगरड तालुक्यातील एका खासगी शाळेतील मुसलमान शिक्षिका निदा वहलीम (वय २४ वर्षे) हिने एका १७  वर्षीय अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण केले. यासाठी तिने तिचे…

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने देशभरात ८३ ठिकाणी साजरा करण्‍यात आलेल्‍या ‘गुरुपौर्णिमा महोत्‍सवात’ हिंदु राष्‍ट्राचा उद़्‍घोष !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने देशभरात ८३ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्‍सव’ उत्‍साही वातावरणात संपन्‍न झाले. महोत्‍सवाच्‍या प्रारंभी श्री व्‍यासपूजा आणि प.पू. भक्‍तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्‍यात आले.

समान नागरी कायद्याला विरोध करण्याचे आवाहन !

येथील आझम कॅम्पस परिसरात ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’कडून फलक लावण्यात आला आहे. त्यामध्ये समान नागरी कायद्याच्या विरोधात प्रतिक्रिया नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुसलमान शरणार्थींमुळे नेदरलँड्स विनाशाच्या उंबरठ्यावर !

विल्डर्स म्हणाले की, मुसलमान शरणार्थी रस्त्यावरच शौच करतात. एका शरणार्थीने एका ११ वर्षीय डच मुलीला त्याची जननेंद्रिये दाखवली. हे लोक सार्वजनिक ठिकाणी डच मुलींसमोर हस्तमैथुन…

आंध्रप्रदेशात सरकारीकरण झालेल्या मंदिरांची अतिक्रमण करण्यात आलेली भूमी कह्यात घेण्याचा कायदा संमत !

या कायद्यानुसार आता न्यायालयीन प्रक्रियेमुळे अतिक्रमण झालेल्या भूमींविषयी निर्णय घेण्यास विलंब लागत असेल, तर धर्मादाय खाते अतिक्रमण करणार्‍यांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून एका आठवड्यात उत्तर न…

पाकिस्तानमध्ये १ सहस्र ५५० हून अधिक मंदिरे पाडून त्याजागी बांधल्या गेल्या भव्य इमारती !

पाकिस्तानमध्ये १ सहस्र ५५० हून अधिक मंदिरे पाडून त्याजागी भव्य इमारती आणि वाहनतळ बांधण्यात आले आहे, अशी माहिती पाकमधील दिविक कुमार या हिंदूने दिली. पाकिस्तानी…